८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महावितरण सोलापूर शहर संचलन व देखभाल दुरुस्ती, उपविभाग क्रमांक ३ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा.श्री. प्रदीप मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदीप मोरे यांनी म्हणाले देशाच्या विकासात महावितरणच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि वीज सेवा अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध राहून विना अपघात सेवा द्यावे. तसेच निरोगी, निर्वेसनी जीवन जगावे असे आव्हान देखील केले.
याप्रसंगी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन पुणे प्रादेशिक संघटक सुनिल काळे, जुबेर शेख, सौरभ सुरवसे, शगुप्ता मुजावर, सविता जंगम, मेघा शिवगुंडे, मिनल भोसले, सुमित जाधव, निलकंठ कांबळे, आनंद फुलारी, चंद्रकांत कोळी, स्वप्निल पाटील, मल्लिनाथ मुन्नोळी, प्राजक्ता राऊतराव, रजनी बोड्डू, रवींद्र तुळजापूरकर, संजय फताटे, नरेंद्र सुवर्णकार, किरणकुमार इरनाळे, अजिंक्य खिलारे, ईश्वर वळवी, स्वप्निल कोरे, भिमाशंकर इरशेट्टी, रामास्वामी कुंभार, एम. एम. करजगीकर, नागराज सोनवणे, संतोष नीळ, मिनाजी माहातो, अमजद पठाण, नंदकुमार मार्तंड, दिनेशकुमार बळवंत, मुद्दसर तोडलबाग, दीपक यलगुलवार, सचिन कानडे, श्रीशैल विजापूरे, सोमनाथ कोनाळे, वाहिद शेख, रोहिदास डांगे, योगीराज राठोड, उमेश शेवाळकर, समाधान कोळी, सौरभ पवार, प्रदीप मुलादी, संभाजी रुपनर, नितीन कोळी, शरणप्पा बिजगे, उमेश शिवणकर, साहिल हत्तूरकर यांच्यासह उपविभागातील इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 11