नागपंचमी सण च्या दुसऱ्या दिवशी गौराई सणाचा उत्सव असतो अकलूज मधील पाटील वाड्यात परंपरेने आणि पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो आजही 12 बलुते कडून गौराईची स्थापना केली कुंभार, कोळी, सुतार, बुरुड, खाटीक, न्हावी डवरी व इतर बलुते गौराई बनवतात आणि गौराई ची स्थापना केली जाते शंकर-पार्वतीचे विशेषतः पार्वतीच्या भक्तीपोटी हा उत्सव साजरा केला जातो यानिमित्ताने पाटील वाड्यात गौराईची स्थापना होऊन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी ऋतुजा देवी मोहिते पाटील यांनी धार्मिक विधी धार्मिक विधी सह पूजा करून आरती केली यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील किशोर सिंह माने पाटील व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते तर नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला या समारंभात न्हावी या समाजाला पानसुपारीचा व हळदी कुंकवाचा मान आहे तर डवरी दिवसभर गौराईचे रक्षण करतो गोंधळी वाघ्या मुरळी पारंपारिक गीते सादर करतात दुपारी चार च्या पुढे महिला पारंपारिक झिम्मा फुगडी झोके खेळले तर युवक लेझीम खेळे यामध्ये जयसिंह मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनीही सहभाग घेतला यात महिलांचा मोठा सहभाग होता त्यानंतर गौराईचे विसर्जनसाठी वाजत गाजत नगरपरिषदेच्या मैदानात येऊन तेथे भव्य असे व दांडपट्ट्याचा खेळ झाला यामध्ये लहान मुलांनी काठी लाठी आधी प्रात्यक्षिक दाखवली नंतर निरा नदी कडे घाटावर वाजत गाजत गौराई आगमन झाले तेथे आरती होऊन विसर्जन करण्यात आले गौराईचे पता क्या घेण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती हे पता के घरी देव्हाऱ्यात ठेवले जातात या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आऊट घटकेचा राजा शिराळ शेठ याची भव्य प्रतिकृती तयार केली जाते नगरपालिकेच्या समोर हा पुतळा बुरजा गणेश मंडळांनी उभा केला होता हनुमान मंदिर,देशमुख वाडा, गोंधळी वाडा येथेही गौपूजन केले जाते /////