सांगोला – आलेगाव, ता.सांगोला येथील प्रा.डॉ.रामचंद्र यादव यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना के.एस.आय पब्लिकेशन संस्था, महाराष्ट्र राज्य यांचेकडून श्रीक्षेत्र आळंदी येथे अभिनेत्री चित्रा दिक्षित यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दशरथ धायगुडे, दिपक पवार, डॉ.शंकर अंदानी, श्रीकांत पाटील, माया नवथर, रोहिदास गावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मोहिते, सुनिता क्षीरसागर यांनी तर आभार विलास पाटील यांनी मानले.
Post Views: 26