Tuesday, November 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बॉम्बे आर्ट सोसायटीला बळ देण्यासाठी व अनियमततेच्या विरोधात “संकल्प पॅनेल”

तरुण भारतbyतरुण भारत
September 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ या १८८८ साली स्थापन झालेल्या कला संस्थेच्या नवीन कार्यकारिणीसाठी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणुक होत आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला बळ देण्यासाठी व अनियमततेच्या विरोधात एकत्र येत अनेक सभासदांच्या मागणीनंतर “संकल्प पॅनेल” २६ कलमी वचनबध्द कार्यक्रम जाहीर करीत निवडणुकीसाठी उतरले आहे. विद्यमान पदाधिकारी सुमारे १५ वर्षापासून कार्यरत आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून या संस्थेने, अनेक स्थित्यंतरे, अडी-अडचणी, चढ-उतार आणि बरेच कांही कटु सत्य अनुभवलेले आहेत. प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी आणि प्रत्येक सजग कलाकाराच्या कला प्रज्ञेला उर्जा देण्याच्या इरा‌द्याने प्रामाणिक, पारदर्शक विचारांचे संस्कार असलेल्या आजीव सदस्यांनी, संस्थेचे “पुनरुज्जीवन” करण्याचा संकल्प यावेळी केलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कला संस्था असलेल्या या संस्थेला पुन्हा उदयास आणून भारतीय संस्कृतीचा “आयकॉन” बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची जिद्द यातून दिसून येत आहे.

२००२ पर्यंत ही संस्था जहांगीर आर्ट गॅलरीच्या एका छोट्याशा खोलीत बंदिस्त होती. आता अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या  विजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील त्यावेळी नविन दमाच्या पॅनेलला यश मिळाल्यानंतर २०१० पर्यंत या पॅनलमधील लोकांनी या संस्थेचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला होता. म्हाडाने काढून घेतलेला प्लॉट परत आणण्यापासुन ते बांद्रा येथील कलासंकुलाचे काम, लाइफ टाईम अॅवॉर्डसह इतरही महत्त्वाच्या अॅवॉर्डसची संख्या वाढवून सोसायटीच्या वार्षिक कला प्रदर्शनाच्या समारंभाच्या वेळी प्रदान करण्यास सुरुवात केली होती. हौशी आणि युवा कलावंतांसाठी नियमित, दर्जेदार कला-प्रकाशने व डिजिटल पोर्टफोलिओ प्रकाशन,

कला सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी इतर शहरात कला-उत्सव आणि शिबिरांचे आयोजन, साहित्य संमेलनाच्या धर्तीवर देश-विदेशात वार्षिक भव्य कला संमेलन आणि परिसंवादाचे आयोजन, कला शिक्षण पद्धतीतील बदलांबाबत सरकार दरबारी पाठपुरावा आणि जागरूकता यासाठी शिक्षण सुधारणा, महिला कलावंतांसाठी स्वतंत्र विशेष प्रदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ, ज्ञान-संवाद होण्यासाठी ज्येष्ठ आणि विशेष कलावंतांची प्रात्यक्षिके आणि विचारवंतांची व्याख्याने, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीकोनातून देश-विदेशातील आर्ट गॅलरीजसोबत टाय-अप आणि कलाकार निवासी (Residency) कार्यक्रम ट्रस्टचा सर्व निधी योग्य व विहित मार्गाने जास्तीत जास्त  वाढवून  त्याचा कला व कलाकारांच्या हितासाठी वापर, सर्व सभासदांनचे पाच वर्षातून एखादे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल, बॉम्बे आर्ट सोसायटी आर्ट फेस्टिवल सुरू करण्याची प्रथा निर्माण केली जाईल, संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय, कला संग्रहालय, आणि प्रतिथयश कलाकारांसह दुर्मिळ कलाकृतींच्या लिलावाचे काही सेवा-शर्ती-नियम-अटींच्या अधीन राहूनआयोजन करणे असा सकारात्मक आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा प्राधान्याने विचार करीत २६ कलमी कार्यक्रम जाहीर करीत प्रा. विजय राऊत (अध्यक्ष)- अमरावती,  डॉ. गजानन सिताराम शेपाळ (सचिव) प. महाराष्ट्र यांनी “अनियमिततेला नियमित करून कायद्याच्या चौकटीत बद्ध करण्यासाठी १३८ वर्षांच्या सार्वजनिक न्यास असलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटी या कलासंस्थेला बळ देण्यासाठी आणि  नवसंजीवनी बहाल करण्यासाठी नवनिर्मितीचा संकल्प जाहीरनामा घेऊन “संकल्प पॅनेल” कला आणि कलावंतासाठी ठोस कृती कार्यक्रम घेऊन पुढे आली आहे.

—

Views: 54
Previous Post

चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराकडून ‘अन्न सेवा समर्पण

Next Post

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

ताज्या बातम्या

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1485287

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!