Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 23, 2023
in india
0
राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे….
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. अनेकदा त्यांचे मुद्दे हे वादात देखील सापडले आहेत. तसेच ते आपल्या साधेपणासाठी तसेच सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी देखील ओळखले जातात. सध्या राहुल गांधी हे एका नव्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे दिल्लीहून शिमल्याला गेले होते. त्यादरम्यान त्यांनी अंबाला ते चंदीगड हा प्रवास ट्रक’ने केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्रक प्रवासाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर या प्रवासादार्म्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकांनी राहुल यांच्या ट्रक प्रवासाचे कौतुक केले आहे. ट्रक चालकांचे जीवन, त्यांच्या समोरील अडचणी, त्यांना भेडसावणारे प्रश्न हे जाणून घेण्यासाठी राहुल यांनी ट्रक मधून प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी याबाबचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी ट्रक चालकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे श्रीनेत यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या अंबाला ते चंदीड प्रवासाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, राहुल यांचा असे करण्याचा हा पहिला प्रसंग नाही. नुकताच कर्नाटक विधानसभेचा निकाल लागून त्यात काँग्रेसने भरघोस यश संपादन केले. कर्नाटकात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळत सरकार स्थापन केले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससोबत संवाद साधाला होता. त्यावेळी देखील त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील प्रचारादम्यानच सरकारी बसमधून प्रवास करत प्रवाशांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देखील चर्चा केली होती.

काही महिन्यांपूर्वी राहुल यांनी मच्छीमारांशी संवाद साधत त्यांच्यासोबत बोटीने प्रवास केला होता. यावेळी त्यांनी मच्छीमारांसोबत समुद्रात पोहण्याचा देखील आनंद लुटला होता. त्यावेळी राहुल गांधी यांचा सुमुद्रात पोहतानाचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच एकदा राहुल यांचा विद्यार्थ्यांना फिटनेसचे धडे देतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे देताना दिसून आले होते.

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यान पायी चालत सर्वाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी तरुण, महिला, शोषीत यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या या यात्रेला देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा त्यांनी भारत जोडो यात्रेत केलेल्या वक्तव्यांवरुन वाद देखील निर्माण झाले होते. मात्र राहुल हे आपल्या प्रत्येक वक्तव्यावर ठाम होते. राहुल गांधी यांचे जनेतेत मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे सर्व स्तरावर कौतूक होताना दिसत आहे.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/05/FDownloader.Net-792362685732026720p.mp4
Post Views: 116
Previous Post

एकदा पहाच :- बिर्ला ग्रुपने गोव्यात साकारले भव्य, सुंदर राधाकृष्ण मंदिर….

Next Post

गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृती….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृती….

गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृती....

ताज्या बातम्या

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

मनपा आयुक्तांनी सुधारित पाणीपुरवठा आणि करवाढीच्या विषयावर दिली माहिती

April 21, 2026

नागपुरात धक्कादायक प्रकार;समाजसेवेच्या नावावर एनजीओ संस्थापक करायचा धर्मांतर ..

April 21, 2026

सांगली प्रवाशांना लुटणाऱ्या गुंडाला नागरिकांनी धुतलं

April 21, 2026

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील मनीषा माने मुसळेचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

April 21, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0821969

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697