मार्कंड्य चौकात पूर्व विभाग मानाचा ताता गणपती मंडळाकडून मंगलमय व चैतन्यपूर्ण वातावरणात सामूहिक अथर्वशीर्ष पठण झाले मागील वर्षाप्रमाणे यंदाही वर्षी महिलांसाठी मॅटवर बसण्याची सोय करण्यात आली पुरोहित वेणूगोपाळ जिल्हा पंतलु व मंडळाचे पुरोहित आत्माराम चिप्पा पंतलु व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन तास सोहळा चालू होती मंगळवारी प्रातःकाळी महिला व मुली अथर्वशीर्ष कार्यक्रमासाठी एकत्रित आल्या हजारो भाविक ही जमले पाना फुलांनी आणि बाप्पांचा मंडप सजवला होता प्रसाद आणिल सोहळा सांगता झाली मंगलमय वातावरण सोहळा झाल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त उमेश मामड्याल अध्यक्ष सुहास पोला यांनी दिली नियोजनासाठी मंडळाच्या आधारस्तंभ मुरलीधर आरकाल,राजेंद्र द्यावरकोंडा, संदीप कन्ना, सत्यनारायण आरकाल, श्रीनिवास मडूर , बालाजी आर काल ,गिरीश श्रीगांधी, गोविंद केंची संदीप संगा, रमेश आडम, विनायक धारा, गंगाधर बंडगर, नागेश भंडारी, नरेश संगा, कुमार भंडारी, ओंकारेश्वर बिद्री, , सिद्धेश्वर पुंजाल,आदी मान्यवर सदस्यांनी प्रयत्न केले.