Monday, November 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माता रमाईच्या पुतळ्यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून तीन लाख तर पी.बी. ग्रुपकडून पाच लाख

तरुण भारतbyतरुण भारत
September 23, 2026
in soalpur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात येणारा माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा तयार करण्यासाठी महापालिका सभागृहातील २८ नगरसेवकांनी आपल्या मानधनातून तीन लाखांहून अधिक रक्कम जमा केली होती. मात्र पुतळा निर्मितीसाठी निधी अपुरा पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पुढाकार घेत पी.बी. ग्रुपच्या माध्यमातून शिल्पकार सुभाष आल्हाट यांना पाच लाख रुपयांची अतिरिक्त मदत केली. हा पुतळा सोलापुरात दाखल होत असल्याचे समाधान वाटते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिली.
          सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात येणारा माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा तयार होऊन मंगळवारी सोलापुरात दाखल होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पुतळा उभारणीच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष स्वरूप आले आहे.
माता रमाईंचा पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन
शहरातील आंबेडकर अनुयायी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाईंचा पुतळा उभारण्याची मागणी होती. महापालिका सर्वसाधारण सभेच्या १३ जून २०२४ रोजीच्या ठरावानुसार चबुतऱ्याच्या आराखड्यास मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. शासनाच्या २ मे २०१७ रोजीच्या निर्णयाच्या आधारे प्रस्ताव मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे पाठविण्यात आला. मुंबईतील बांधकाम भवन येथे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आक्रे व उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अंजली मातोडकर यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन मी प्रयत्न केला आहे.
          पुणे येथील ‘आल्हाट आर्ट्स स्टुडिओ’चे शिल्पकार सुभाष आल्हाट यांनी हा ब्राँझ पुतळा तयार केला आहे. महापालिकेकडून ३ लाख ५० हजार रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. पुतळा निर्मितीचा खर्च अधिक असल्याने चंदनशिवे यांनी पाच लाख रुपयांची अतिरिक्त मदत केल्याचे आल्हाट यांनी सांगितले.पुतळा सोलापुरात दाखल झाल्याने आता प्रत्यक्ष उभारणीच्या पुढील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिल्पकार सुभाष आल्हाट यांनी मानले आभार
सोलापूर महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाईंचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यासाठी मला ३ लाख ५० हजार रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली. मात्र पुतळा तयार करण्याचा खर्च अधिक असल्याने उर्वरित ५ लाख रुपयांची रक्कम ‘पी. बी. ग्रुप’चे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी पी. बी. ग्रुपच्या माध्यमातून दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
Views: 136
Previous Post

अकलूज परिसरात दमदार पावसाच्या आगमन

Next Post

ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

ताज्या बातम्या

#diwalispecial #diwali2026 #solapurnews #maharashtra

November 9, 2026

#diwali #diwali2026 #solapurnews #maharashtra

November 9, 2026

एकल महिलांसोबत दिवाळीचा आनंद; १८ महिलांना साडी व फराळाचे वाटप

November 9, 2026

सुरांच्या बरसातीत रंगली दिवाळी पहाट! द्वारकाधीश मंदिर

November 9, 2026

शहर भाजपने केला सिद्धाराम म्हेत्रेचा निषेध

November 9, 2026

#breakingnews #solapurnews #crimenews #maharashtra #police

November 9, 2026

आंतरजिल्हा तांदूळ चोरीचा लावला छडा

November 9, 2026

#breakingnews #bjp #shivsena #viral #shorts

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1482201

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!