सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय शहरस्तर स्केटींग स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथे पार पडल्या त्यामध्ये इंडियन मॉडेल स्कुल बोर्ड च्या ११ वर्षा खालील मुलांच्या इनलाईन प्रकारात शर्विल माळवदकर याने प्रथम क्रमांक मिळविला तसेच १७ वर्षा खालील मुलींच्या क्वाड या प्रकारत कु. स्नेहा बोकडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला त्यांच्या या कामगीरीमुळे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांना क्रीडा शिक्षक अक्षय माने यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री ए. डी.जोशी सर, सचिव अमोल जोशी सर, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सौ. सायली जोशी मॅडम, मुख्याध्यापिका सौ. सुजाता बुट्टे मॅडम ,सौ.ममता बसवंती मॅडम यांनी अभिनंदन केले.
Post Views: 11