केंद्र व राज्य सरकारने सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहनपर अनेक योजना हाती घेतल्या आहेत. या यात्रेमुळे या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. घरगुती छतावरील (रुफटॉफ) सौर यंत्रणा, व्यावसायिक सौर प्रकल्प, सौर कृषिपंप, ऊर्जा साठवण, यंत्रणा बसविणे, देखभाल आणि वितरण अशा विविध क्षेत्रांतील संधींची माहिती यात्रेदरम्यान दिली जाणार आहे. जीके एनर्जी लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा मार्गदर्शन करणार आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















