Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

तरुण भारतbyतरुण भारत
October 18, 2026
in soalpur
0
डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आणि राष्ट्रउभारणीसाठी नव्या पिढीला प्रेरित करणे, हेच संमेलनाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर यांनी केले.
           सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पहिले डॉ. अब्दुल कलाम साहित्य संमेलन व राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र, पुणे आणि चाणक्य गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे मुख्य संयोजक व स्वागताध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी नेटके नियोजन केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य, विज्ञान, कौशल्य विकास आणि राष्ट्रनिर्मितीवर विचारमंथन झाले.
           संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार व भारत विकास संगमचे राष्ट्रीय संयोजक बसवराज पाटील शेडम यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कवी व प्रेरणादायी वक्ते डॉ. शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कलाम यांचे जीवन संघर्ष, ज्ञान, साधेपणा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत होणे आवश्यक असून युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले. युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ज्ञान, विज्ञान आणि कौशल्याच्या बळावर ती साकार करावीत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातून देशाच्या विकासात योगदान देणे हीच डॉ. कलाम यांना खरी आदरांजली ठरेल, असे बसवराज पाटील शेडम यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले, तर प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. ड्रीम फाउंडेशनच्या सचिव संगीता पाटील आणि कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
राष्ट्रीय चर्चासत्रातून विचारमंथन
संमेलनात डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर आणि मुंबईचे जीएसटी उपायुक्त महेबूब कासार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले. राष्ट्रीय चर्चासत्र, प्रेरणादायी व्याख्याने आणि राष्ट्रीय कवी संमेलनाच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक जाणीव, कौशल्य विकास आणि राष्ट्रनिर्मितीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.उद्योगवर्धिनी, नाशिकचे प्रशिक्षक सुनील चांडक यांनी युवकांना स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन युवकांनी स्वावलंबी व्हावे आणि रोजगारनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
शैक्षणिक, सामाजिक, संशोधन, कृषी, महिला व युवा जागृती, ग्रामीण विकास, प्रशासकीय कार्य, क्रीडा, साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘डॉ. कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
Post Views: 28
Previous Post

बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

Next Post

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

ताज्या बातम्या

खेडगी महाविद्यालयाचा क्रिकेटमध्ये तालुकास्तरीय विजय

October 18, 2026

अत्यंत महत्त्वाच्या सोलहकारण भावना अनुशीलन ग्रंथाचे विमोचन

October 18, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

October 18, 2026

शैक्षणिक साहित्य पेटीत बंद; सीईओ कुशल जैन यांनी कडबगावातच उघडली पोलखोल!

October 18, 2026

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वच्छतेची ड्युटी!

October 18, 2026
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

October 18, 2026
डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

October 18, 2026
बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

October 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1375473

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!