Saturday, October 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
October 24, 2026
in west maharashtra
0
श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे करण्यात आले. यंदाचे २६ वे वर्ष आहे.*

*याप्रसंगी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष, जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सागर पिसे, वळसंग सरपंच जगदीश आंटद, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, नन्नू कोरबू, पुरंदर पंचायत समिती सभापती दादासाहेब घाटे, पुणे येथील उद्योगपती सुशील देशमुख, बालाजी पवार, दिनकर नारायणकर, संजय गायकवाड, महादेव होटकर, अनिल बर्वे, वीरेश बागलकोटे, मनोज थळंगे, विनायक सुरपुरे, विश्वनाथ मोटगी, सिद्धारुढ काळे, श्रीशैल भूसुनगी, यासीन कुरेशी, ओमशंकर हुलगेरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान श्री स्वामी समर्थ, श्री अन्नपूर्णा माता, श्री तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो देवीभक्त उपस्थित होते.*
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे काका, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, दिलीपभाऊ सिद्धे,प्रथमेश इंगळे, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, रोहन लेंगडे-बेंगलोर, प्रा.सायबन्ना जाधव, बाळासाहेब कुलकर्णी, अशपाक काझी, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, बाळासाहेब पोळ, संजय गोंडाळ, पिंटू दोडमनी, श्रीशैल शाली, शिव मंगरुळे, शिवराज स्वामी, रुद्रय्या स्वामी, अभिषेक लोकापुरे, चंद्रकांत सोनटक्के, सौरभ मोरे, रोहित खोबरे, सनी सोनटक्के, वैभव मोरे, निखिल पाटील, योगेश चनशेट्टी, रोहित मोरे, श्री पोतदार, वासू कडबगावकर, स्वप्निल मोरे, सिद्धाराम धत्तरगी, राजशेखर हिरेमठ, तम्मा मोकाशी, केशव भगत, कांत झिपरे, भरत राजेगावकर, रोहन शिर्के, प्रवीण देशमुख, शुभम सावंत, अॅड.फहिम पिरजादे, सिद्धेश्वर माळी, दिनेश बंडगर, योगेश कटारे, प्रवीण घाटगे, अतिश पवार, प्रशांत शिंदे-साठे, टिंकू कलशेट्टी, विशाल कलबुर्गी, गोटू माने, आकाश शिंदे, योगेश पवार, समर्थ घाटगे, सागर गोंडाळ, राजू रंगदाळ, आकाश सुर्यवंशी, दादा पवार, प्रसाद मोरे, श्री गुरव, अमर मसरे, किरण साठे, गणेश पाटील, दादा पवार, प्रथमेश पवार, अमर शिरसाट, सुमित घाटगे, सुमित कल्याणी, चंद्रकांत कुंभार, श्री चव्हाण, स्वामिनाथ बाबर, गोविंदराव शिंदे, संजय शिंदे, यासीन पटेल, कुमार पाटील, विलास राठोड, बाळासाहेब घाटगे, मल्लिकार्जुन बिराजदार,दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, प्रसन्न बिराजदार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, सुमित कल्याणी, पृथ्वीराज पोळ, राजू म्हेत्रे, गिरीश गवळी,मुन्ना महाडिक, नामा भोसले, पिंटू हळळूरे, कल्लप्पा छकडे, राजू शिंदे, ज्योतिबा पवार, श्रीकांत सोमवंशी, गणेश भोसले, ज्ञानेश्वर भोसले, बलभीम पवार, श्रीशैल कुंभार, राहूल इंडे, सागर पवार, असद फुलारी, श्रीमंत पुजारी, स्वामीनाथ गुरव, कन्नय्या झंपले, बिरप्पा व्हनझेंडे, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी, देवीभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक महादेव होटकर-वळसंग यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले.
Post Views: 34
Previous Post

४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

ताज्या बातम्या

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेकडून महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेकडून महाप्रसाद

October 24, 2026
पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

पायी जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप

October 24, 2026
श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप

October 24, 2026
४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

October 24, 2026

चला, एकत्र येऊया — पोलिओमुक्त भारत घडवूया!

October 24, 2026

आता गुरुजींचीही ऑनलाइन हजेरी; उशीर झाल्यास ‘लेट मार्क’!

October 24, 2026
लायन्स क्लब बार्शी टाऊन आयोजित पीस पोस्टर स्पर्धेला  उत्तम प्रतिसाद

लायन्स क्लब बार्शी टाऊन आयोजित पीस पोस्टर स्पर्धेला  उत्तम प्रतिसाद

October 24, 2026

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, ७० हजाराच्या मोबाईलसहित पर्स महिलेला परत

October 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1403637

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!