Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा ‘मेरी माटी-मेरा देश’ कार्यक्रम रद्द करा – पन्नालाल सुराणा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 13, 2023
in solapur
0
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा ‘मेरी माटी-मेरा देश’ कार्यक्रम रद्द करा – पन्नालाल सुराणा
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा ”मेरी माटी मेरा देश” हा निरर्थक कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी सोशलिस्ट पार्टीचे पन्नालाल सुराणा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिव यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे. हा कार्यक्रम ९ ऑगस्ट पासून पुढे १८ दिवस चालवला जाणार आहे. प्रत्येक गावात शिलाफलक लावण्यात येणार आहे. हे कार्यक्रम तालुका, जिल्हा व राज्याच्या प्रमुख सरकारी कार्यालयात राबविले जाणार आहेत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी यात सहभागी व्हायचे आहे. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांना नमन करण्यात आले होते, मग लगेच ”मेरी माटी मेरा देश” या नावाने दीर्घ कार्यक्रम करण्यात काय औचित्य आहे.

खरे तर देशात मणीपुर मधील दोन समूहातील हिंसाचार, शेतकऱ्यांना लागणारे अनेक वस्तूंची जबर किंमत वाढ, रस्त्यावरील खड्डे असे अनेक ज्वलंत प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. त्याबाबत ठोस व परिणामकारक उपाय करण्याऐवजी लोकांचे लक्ष निरर्थक गोष्टीतून इतरत्र वळविण्याचा हा कार्यक्रम आहे. असा चले जाव चळवळीत भाग घेणाऱ्या माझ्यासारख्या अनेक नागरिकांना देशातील ही गंभीर परिस्थिती व वाढत चाललेली विषमता पाहून तीव्र वेदना होत आहेत. देशाच्या मातीचे नुकसान होऊ नये यासाठी ”माती आडवा, पाणी जिरवा” अशा कार्यक्रमावर आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही पन्नालाल सुराणा यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड उपस्थित होते.

Views: 161
Previous Post

सोलापूर – स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रांचे मल्टिमिडीया प्रदर्शन

Next Post

सोलापूर – भोसे ग्रामपंचायतीस आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर – भोसे ग्रामपंचायतीस आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहीर

सोलापूर - भोसे ग्रामपंचायतीस आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांवर डॉ. पृथ्वीराज माने आक्रमक; प्रशासनाच्या कार्यवाहीचा मागितला हिशेब!

November 7, 2026

चिंचणी, उंदरगाव, चिणकेची राज्यस्तरीय कामगिरी; अनुक्रमे ५०, ३० आणि २० लाखांची बक्षिसे तभा वृत्तसेवा,

November 7, 2026
सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

November 7, 2026
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

November 7, 2026
नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

November 7, 2026
सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

November 7, 2026
मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

November 7, 2026
राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1475350

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!