फातिमा या तेलंगणा येथील मुस्लिम महाविद्यालयीन तरुणीने श्रीमद् भगवद्गगीतेचे उर्दूमध्ये भाषांतर केले आहे. गीतेचे श्लोक मुखोद्गत असलेल्या फातिमा ने आज मंत्रालयात माझी भेट घेवून ही भाषांतरित गीता भेट दिली तेव्हा अत्यंत आनंद झाला. गीता म्हणजे मानवतेचा सार विषद करणारं अद्भूत साहित्य आहे असं सांगणाऱ्या फातिमाचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















