Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांचा इशारा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 14, 2024
in top news
0
भोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांचा इशारा…
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन येथील उपजिल्हारूग्णालयांच्या बांधकाला सुरवात करण्यात यावी या मागणी साठी अन्नत्याग उपोषण
स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांचा इशारा…

 

भोकरदन : येथील 30 खाटाच्या ग्रामीण रूग्णालयाचे 50 खाटाच्या उपजिल्हारूग्णालयात श्रेणीवर्धन झालेल्या रुग्णालयांचे बांधकाम सुरु करण्यातबाबत 28 जून 2024 रोजी दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांनी 16 जुलै रोजी अन्नत्याग उपोषणाला सुरवात करणार असल्याचे त्यानी सांगितले,
प्रशासन व राजकीय नेत्याच्या उदासीन धोरणामुळे पाच वर्ष अगोदर मंजूर झालेले कामाची वीट ही रचली गेली नाही ही फार मोठी शोकांतिका असून ग्रामीण रुग्णालयांची ‘रेफर रुग्णालय’ अशी ओळख झाली आहे

सत्ताधारी व विरोधक यांच्या राजकीय श्रेयवादात हे बांधकाम अडकलेले असल्याचे समजले सामान्य गरीब जनतेच्या आरोग्यसुविधा हयाच्या राजकीय स्वार्थासाठी, श्रेयवादापोटी अडकून बसल्या आहेत,
दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे अन्नत्याग उपोषण दरम्यान काही जिवीतहानी झाल्यास ह्यास प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असे स्वराज्य संघटनेचे विकास जाधव यांनी सांगितले..

Post Views: 29
Previous Post

इब्राहिमपूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने सचिन पगारे,सुनील भेंडरवाल यांची कोतवाल पदी निवड झाल्याने सत्कार

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या परळीत धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा*

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या परळीत धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा*

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या परळीत धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा*

ताज्या बातम्या

पालखी मार्ग रस्ते संदीकरणाची नितांत गरज

May 30, 2026

युनायटेड  व हाय परफॉर्मन्स क्लबची विजयी घोडदौड

May 30, 2026
कृषी सहायकाकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ; ग्रामस्थांची वरिष्ठांकडे तक्रार 

कृषी सहायकाकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ; ग्रामस्थांची वरिष्ठांकडे तक्रार 

May 30, 2026

सावित्रीबाई शासकीय वसतिगृह कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी

May 30, 2026
उन्हाच्या चटक्यांपासून भाविकांनादिलासा देणाऱ्या वरद व सृष्टी या भावा-बहिणीचा एक छोटासा प्रयत्न ! 

उन्हाच्या चटक्यांपासून भाविकांनादिलासा देणाऱ्या वरद व सृष्टी या भावा-बहिणीचा एक छोटासा प्रयत्न ! 

May 30, 2026

प्रवाश्याचा मोबाईल चोरीस; जीवे मारण्याची धमकी

May 30, 2026

मोटारसायकल उभी केल्याच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

May 30, 2026

कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून जवळपास ४ लाखांची फसवणूक

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886103

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697