सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह शिपाई यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.ही शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विकास गंगाराम कोळपे
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा



















