Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके व गोद्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी केला कुरण येथे अवैध वाळू साठा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके व गोद्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी केला कुरण येथे अवैध वाळू साठा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा

अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
साष्टपिंपळगाव : तालुक्यात कुरण येथे काही वाळू चोर अवैधरित्या वाळूचा साठा करून वाहतूक करण्यात आहेत , याची कुणकुण महसूल व पोलीस प्रशासनाला लागली होती . जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय बंसल , अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार , अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी , निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील , अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली . तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि गोंदीचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे गुप्त खाबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानुसार मागील दोन ते तीन दिवसापासून अशा प्रकारे कुठे साठा दिसतो का याची स्वतः जाऊन पाहणी करत होते , माहिती घेत होते . त्यांना असा तीन ठिकाणी अवैधरित्या वाळू साठा करण्यात आला असे निदर्शनास आले . त्यानंतर प्रमोद काटकर, मंडळ अधिकारी गोंदी मंडळ विभाग यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला .
23 जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, गोंदी यांचेसोबत प्रमोद काटकर, मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक शेख, स्वप्नील खरात, तलाठी सजा पाथरवाला बु. यांनी पंचासमक्ष उक्त ठिकाणी जाऊन खात्री केली असता कुरण शिवारातील गोदावरी नदीपात्रात राजेंद्र कुरणकर यांचे मदतीने त्याचे शेताजवळ अंदाजे 2 ब्रास वाळु साठा केलेला आढळुन आला . आकाश पंडीत कुरणकर याचे मदतीने कुरण वाळकेश्वर रोडवरील त्याचे शेताजवळ 2 ब्रास अवैध वाळु साठा केलेला आढळुन आला . तसेच पाथरवाला शिवारातील बाबाची थडी शेतात जाणाऱ्या रस्त्याजवळ अवैध वाळु विक्री करण्याच्या उद्देशाने जमा केलेला अंदाजे 2 ब्रास वाळुचा साठा आढळुन आला . तो साठा गोदावरी नदीपात्रातुन वाळु वाहतुक करणारे अज्ञात लोकांनी आणुन टाकल्याचे समजले . वर नमुद ठिकाणावरील अवैध वाळूचा साठा हा पंचासमक्ष जप्त करुन हायवामध्ये भरुन पोलीस कॉलनी गोंदी येथे आणुन टाकला आहे . त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे . राजेंद्र कुरणकर याचे शेताजवळील , 2 ब्रास वाळुचा साठा प्रतिब्रास 4000 रु दराप्रमाणे 8000 रु. किंमतीची वाळू , आकाश कुरणकर याचे शेताजवळील 2 ब्रास वाळुचा साठा प्रति ब्रास 4000 रु. प्रमाणे आणि बाबाच्या थडीजवळ 8000 रु किमतीची वाळू असा एकूण 24000 रु. किमतीचा वाळू साठा आढळला . हा वाळूसाठा पुढील कारवाईसाठी पोलीस वसाहत गोंदी येथे जमा करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यापासून जालना जिल्हा प्रशासनाकडून अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक व उत्खनन करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू आहे . जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ , अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो .
मागील तीन महिन्यात अंबड तहसील अंतर्गत तेरा वाहने पकडण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 17 लाखाचा दंड वसूल करण्यात आला . तब्बल नऊ वाळू साठ्यांमधून 715 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे , असे नायब तहसीलदार धनश्री भालचीम यांनी सांगितले .
अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील , त्यामुळे कोणीही अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन अथवा वाहतूक करू नये , असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले आहे . तसेच त्यांनी ज्या गावातून वाळू , मुरूम वाहतूक होते अशा गावातील प्रतिष्ठित नागरिक , पदाधिकारी यांना आवाहन केले आहे की वाळू चोरणारे किंवा या व्यवसायात असणारे गावातील तरुण असतील तर त्यांना या कृत्यापासून परावृत्त करावे .
जिल्ह्यातील जनतेला जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोठेही अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक अथवा उत्खनन होत असेल तर तात्काळ संबंधित तहसीलदार , संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना कळविण्यात यावे .
अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी जिल्ह्यातील जनतेस आवाहन केले आहे की घरकुलासाठी अथवा इतर शासकीय कामासाठी अधिकृत वाळू डेपो वरूनच वाळू घ्यावी . तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे साठे जप्त करण्यात येतात तिथून घरकुलांसाठी प्राधान्याने वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले .

Post Views: 53
Previous Post

डॉ. स्वप्नील मंत्री यांच्या रेल्वेच्या मागण्यासंबंधी निवेदनाची दखल

Next Post

आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026
आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

July 28, 2026

तीनदा बदली, सुट्टीच्या दिवशी आदेश; आरोग्य विभागातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

July 28, 2026

अधिकार नसताना बिलांचा व्यवहार; ग्रामसेवक निलंबित

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1009746

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!