Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेतील सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांची निर्दिष्ट कामासाठी नियुक्ती

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in solapur
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  सोलापूर महापालिकेत विविध विभागात सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांना निर्दिष्ट कामकाजासाठी करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यामध्ये सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे, सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तूपदोळकर, सेवानिवृत्त अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मननाण यांचा समावेश आहे या चारही अधिकाऱ्यांनी आज महापालिकेत नियुक्त केलेल्या विभागामध्ये पदभार घेतला आहे.

          शासकीय , निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित (विशिष्ट) कामासाठी घेण्यासंदर्भातील महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार सोलापूर महापालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधितांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी या चार जणांची निवड करण्यात आली. शासन निर्णयास अनुसरून कामकाजासाठी पॅनल तयार करण्यात आले आहे. पॅनलमधील निवड दिलेल्या या अधिकाऱ्यांनी अटी व शर्तीस अधीन राहून कामकाज करावयाचे आहे. नियुक्ती संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी  आदेश काढले आहेत. त्यांची आज पासून सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी यांची नियुक्ती पुर्ण वेळ काम करण्याच्या अटीवर तसेच प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/माहिती, कामाबाबत गोपनियता बाळगणेच्या अटीवर राहणार आहे.  हे चारही सेवानिवृत्त अधिकारी आज त्या त्या विभागात रुजू झाले आहेत.

          सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक जगन्नाथ  बनसोडे यांची अतिक्रमण विभागाकडे “अतिक्रमण प्रतिबंध अधिकारी” यापदावर शर्ती व अटीस अधिन राहून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नियत्रंण अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार सोलापूर शहरातील अतिक्रमण निष्कासित करण्याचे कामकाज पहावे लागणार आहे. सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तूपदोळकर यांची नगररचना विभाग व भूमी व मालमत्ता विभागाकडे नियुक्ती केली आहे.

 त्यांनी दोन्ही विभागाकडील कामकाजाव्यतिरिक्त सोलापूर शहराकरीता नव्याने होणारे उड्डाण पुलाच्या अनुषंगाने कामकाज पाहावयाचे आहे.

     सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील शहरासाठी होणारे पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना सार्वजनिक आरोग्य अभियंता  आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा बाबत कामकाज पाहावे लागणार आहे. तर सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मननाण यांची मुख्यलेखापाल विभागाकडे नियुक्ती केली आहे.  त्यांनी मुख्यलेखापाल विभागाकडे शासनाकडून प्राप्त होणारे सर्व विभागाचे लेखापरिक्षण आक्षेपाच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त करून ती आक्षेप वगळणेकामी लेखापरिक्षण समितीकडे सादर करणे तसेच लेखापरिक्षणच्या अनुषंगाने सर्व कामकाज पहावयाचे आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Post Views: 131
Previous Post

१६ लाख १६ हजाराचा अद्रेयल कंपनीची दारू साठा आणि वाहने जप्त

Next Post

शहरातील तरुणांमध्ये नशायुक्त पान खाण्याची क्रेझ… आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम ! जबाबदार कोण !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहरातील तरुणांमध्ये नशायुक्त पान खाण्याची क्रेझ… आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम ! जबाबदार कोण !

ताज्या बातम्या

बार्शीत महिलेचे २ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

August 2, 2026
संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

August 2, 2026

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

August 2, 2026
जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

August 2, 2026
गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

August 2, 2026
महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

August 2, 2026
श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

August 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1023174

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!