तरुण भारत

तरुण भारत

भाजपा इच्छुकांच्या मुलाखाती, प्रत्येक वार्डात किमान डझनभर इच्छुक 

अक्कलकोट - अक्कलकोट नगर पालिकेच्या निवडणुकीकरिता इच्छुक कार्यकर्त्या र्नी भाजपा कार्यालय येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सह भाजपा...

पवनचक्की कंपनीच्या गाडीखाली पादचारी ठार! संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड

वाशी - धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील शमशानभूमी परिसरात पवनचक्की कंपनीच्या अवजड साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीखाली एक पादचारी चिरडून...

२१ मेजर गाळे महापालिकेने केले सील, ८७ गाळेधारकांनी भरले थकीत १ कोटी १४ लाख

   सोलापूर :   महापालिकेच्या मालकीच्या शहरात असलेल्या अनेक गाळेधारकांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिका भूमी व मालमत्ता विभागाकडून कारवाईची मोहीम...

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट!

दिल्ली - लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. या शक्तिशाली स्फोटामुळे सर्वत्र भीती पसरली. जवळपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्या फुटल्या...

क्रिकेटपटूंच्या मनोबल वृद्धिसाठी योगाभ्यासाचा आरंभ

सोलापूर - महाराष्ट्रात प्रथमच योग प्रशिक्षण आयोजित सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सर्व क्रिकेटपटूंच्या मानसिक व भावनिक खंबीरतेसाठी  योगाभ्यास सुरु करण्याचा निर्णय सर्व...

श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे धार्मिक कार्य धर्मप्रबोधनास चालना देणारे – राजे अंबरीषसिंह घाटगे

अक्कलकोट -  वटवृक्ष निवासी दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्यातून अनेकांना भक्तीमार्गात आणले. त्यांच्या अतुलनीय लीलांमुळे अनेक...

भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची 

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान...

अमर शुक्ला यांची बार्शी प्रखंड मंत्री म्हणून निवड

बार्शी - विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत बार्शीतील अमर शुक्ला यांची बार्शी प्रखंड मंत्री म्हणून निवड करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेची...

औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय येथे इंडक्शन प्रोग्राम

अकलूज -  औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदविका) येथे दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी, प्रथम वर्ष डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम...

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश कार्याध्यक्षपदी विनंती कुलकर्णी

माढा  : उपळाई खुर्द येथील विनंती कुलकर्णी यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्या युवती...

Page 621 of 737 1 620 621 622 737

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...