Wednesday, May 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी बदलापूर सज्‍ज

तरुण भारतbyतरुण भारत
May 13, 2026
in editor
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बदलापूर : प्रतिष्ठेच्‍या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी बदलापूर शहर सज्‍ज झाले असून  १३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या या स्‍पर्धेसाठी राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्‍पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते १३ मे रोजी सायं. ६ वाजता हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर होईल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार , कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे, क्रीडा सचिव रणजीतसिंह देओल, जिल्‍हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, क्रीडा आयुक्‍त श्रीमती शीतल तेली -उगले आदी मान्‍यवर उपस्‍थित रहाणार आहेत. 

तब्बल २ वर्षांनंतर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्‍यभरातील खेळाडूंचे आगमन बदलापूर नगरीत झाले आहे. ८ विभागातील ३८४ खेळाडू, ३२ मार्गदर्शक, ३२ व्‍यवस्‍थापक, एकूण ४४८ जणांचे पथक स्‍पर्धेसाठी सज्‍ज झाले आहे. स्‍पर्धेत कोल्‍हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्‍या लढती रंगणार आहे. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्‍हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरमध्ये पहाण्यास मिळणार आहे. 

मंगळवरी स्‍पर्धा आढावा बैठकीनंतर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे यांनी मैदानाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी मारूती गायकवाड,  नगरसेवक किरण भोईर,  जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप व  ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. 

पहिली छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा १५ ते २१ मे २०११ दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली. गत दोन वर्षांपूर्वी बुलढाणा येथे स्‍पर्धा झाली. आता तब्बल २ वर्षांच्‍या प्रतिक्षेनंतर बदलापूर नगरीत व्‍हॉलीबॉलचा उत्‍सव रंगणार आहे. स्‍पर्धेतील विजेत्‍यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे. साखळी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील विजयी व पराभूत संघ, उपांत्य फेरीतील प्रत्येक विजयी व पराभूत संघ, अंतिम फेरीतील विजयी संघ व अंतिम फेरीतील उपविजयी संघाला रोख बक्षिसे देण्यात येणार असल्‍याची माहिती उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी दिली आहे. 

चौकट 

*भव्‍य उद्‌घाटन सोहळ्यात महाराष्ट्रांच्‍या परंपरेचे दर्शन* 

संध्याकाळच्‍या सत्रात ४ मैदानात रंगणाऱ्या स्‍पर्धेतील अडीच हजारपेक्षा अधिक क्षमतेची गॅलरी तयार करण्यात आली आहे.  स्‍पर्धेचे भव्‍य उद्‌घाटन १३ मे रोजी सायं. ६ वाजता होणार असून शाहिर नंदेश उमप यांच्‍या सांस्‍कृतिक मेजवानीसह जिम्‍नॉस्‍टिक्‍सची चित्तथरारक प्रात्‍यक्षिके उद्‌घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.

—-

*फोटोओळ -*

 बदलापूरमधील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मैदानाची पाहणी करताना कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे,  मुख्याधिकारी मारूती गायकवाड,  नगरसेवक किरण भोईर व  जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.

Post Views: 9
Previous Post

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात मानस व सृष्टी विजेता

Next Post

सोलापूरच्या रणरागिणींची जळगाववर मात; विभावरी देवकते ‘सामनावीर’

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूरच्या रणरागिणींची जळगाववर मात; विभावरी देवकते ‘सामनावीर’

सोलापूरच्या रणरागिणींची जळगाववर मात; विभावरी देवकते 'सामनावीर'

ताज्या बातम्या

आजपासून वांगी येथे पीर महादेव यात्रा महोत्सवास प्रारंभ

आजपासून वांगी येथे पीर महादेव यात्रा महोत्सवास प्रारंभ

May 13, 2026
जिल्हा परिषदेत सोमवारी ‘नो व्हेईकल डे’; इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागणार वाहनांना ब्रेक

जिल्हा परिषदेत सोमवारी ‘नो व्हेईकल डे’; इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी लागणार वाहनांना ब्रेक

May 13, 2026
आ. रोहित पवारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयाची घेतली भेट

आ. रोहित पवारांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबीयाची घेतली भेट

May 13, 2026
तीन गावातील २१ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

तीन गावातील २१ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

May 13, 2026
श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रोत्सस गुरुवारपासून प्रारंभ

श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रोत्सस गुरुवारपासून प्रारंभ

May 13, 2026

विद्या विकास मंदिरचा निकाल ९८.४३ टक्के; वैष्णवी कानगुडे प्रथम

May 13, 2026
ए. जी. पाटील टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा आविष्कार

ए. जी. पाटील टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा आविष्कार

May 13, 2026
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचां वासंतिक शिबीराचे उद्घाटन

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचां वासंतिक शिबीराचे उद्घाटन

May 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0861329

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697