सोलापूर : महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत मुख्य संपादक प्रशांत माने यांनी केले. यावेळी वृत्तसंपादक अजितकुमार सांगवे व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे उपस्थित होते.




















