अक्कलकोट – घोळसगाव येथे बसव जन्मोस्तव 2026 च्या अध्यक्षपदी शरणबासप्पा त्रिगुळे यांची निवड करण्यात आली .उपाध्यक्ष पदी सागर होळे ,कॅशियर गणेश पाटील गणेश कुंभार ‘कार्यधक्ष्यपदी केदार स्वामी रोहित पाटील अनिल स्वामी ‘खजिनदार सागर आलूरे बसवंत बादोले बसवराज आलुरे यांची निवड करण्यात आली 19 तारखेस सकाळी आठ वाजता बसवेश्वर महाराजांची प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे .
20 तारखेस सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे . रात्री 8 वाजता भजन कार्यक्रमाची आयोजन केले आहे .21 तारखेस संद्याकाळी 5 वाजता महात्मा बसवेश्वर मराजांची मूर्तिचे भव्य मिरवणूक आयोजित केले ली आहे .



























