Friday, September 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रीसिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे भूमिपूजन;  पाच दिवस चालणार पर्वणी

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण आणि शेतकरी व औद्योगिक विकासासाठी मार्गदर्शक पर्वणी आणि वरदान ठरलेले राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन यंदा २५ डिसेंबरपासून होम मैदानावर भरणार आहे. त्याच होम मैदानाचे भूमिपूजन सोमवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येऊन हातोडा मारण्यात आला. हे कृषी प्रदर्शन २५ ते २९ डिसेंबर असे पाच दिवस हे प्रदर्शन चालणार असल्याची माहिती श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी दिली.

     पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पुष्प प्रदर्शन, पारंपरिक देशी बियाणे महोत्सव, तांदूळ महोत्सव, पशु प्रदर्शन, डॉग शो, कॅट शो होणार आहेत. या सोबतच कृषी व औद्योगिक औजारांचे प्रात्यक्षिकही असणार आहेत. हिंद केसरी सोन्या बैल हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, सोमशंकर देशमुख, यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते, डॉ.राजेंद्र घुली, काशीनाथ डोले, सुरेश म्हेत्रे, विश्वनाथ लब्बा, सिद्धेश्वर बामणी, मल्लिनाथ मसरे, रतन रिक्के,पशुपतीनाथ माशाळ आदींसह पंच कमिटीचे सदस्य यांची उपस्थिती होती.

 

श्री सिध्देश्वर देवस्थान यात्रा समितीच्यावतीने होणाऱ्या या प्रदर्शनास महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग, आत्मा सोलापूर, जिल्हापरिषद कृषी विभाग, सोलापूर गारमेंट मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन आणि सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनसह इतर संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. 

Post Views: 313
Previous Post

दोन हजार कोटींच्या किंमतीचे दोन्ही ओढे; मुख्यमंत्री साहेब ओढे वाचवा

Next Post

शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य देशभक्तीसह विवध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य देशभक्तीसह विवध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम

ताज्या बातम्या

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

तडवळकर म्हणाल्या स्वागत आहे #solapurnews #viral #news

September 18, 2026
वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1229116

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!