Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजप सुरू करणार बूथ सशक्तीकरण मोहीम

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in political
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर : भारतीय जनता पक्षातर्फे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बूथ सशक्तीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
भाजप शहर मध्य-मध्य मंडलाची बैठक भाजपच्या शहर कार्यालयात आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश समन्वयक कृष्णा चौधरी उपस्थित होते. या बैठकीत बूथ पदाधिकाऱ्यांना बूथ सशक्तीकरण मोहिमेबाबत मार्गदर्शन सविस्तर करण्यात आले.
यावेळी चौधरी म्हणाले की,  बूथ कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्या संदर्भातील माहिती गूगल फॉर्ममध्ये भरावी. केंद्र व राज्य शासनाचे वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी जसे लाडकी बहीण, विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन खाते, आयुष्मान भारतचे लाभार्थी यांची यादी तयार करावी. याशिवाय मतदार यादीची पडताळणी करावी.


यावेळी माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले, ‘माझे बूथ, सर्वात मजबूत’ हा फक्त एक कार्यक्रम नाही तर तो तळागाळातील भाजपच्या यशाचा सर्वात मजबूत दुवा आहे.जुन्या म्हणीप्रमाणे, एक थेंबही भांडे भरतो. त्याचप्रमाणे, पक्षाचे यश तेव्हाच मिळते जेव्हा प्रत्येक बूथ सर्वात मजबूत असतो.आज सोलापूर शहर मध्य मध्य मंडलाचा प्रत्येक भाजप कार्यकर्ता “माझे बूथ, सर्वात मजबूत” या संकल्पाने पुढे जात आहे, याचा आनंद आहे.


याप्रसंगी मंडलाचे अध्यक्ष नागेश सरगम  म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था  निवडणुका जवळ येत असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित बूथ मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करणे आवश्यक आहे. हे काम सुरळीत पार पडावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत.सर्व मंडल कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित शक्ती केंद्रांना भेट देऊन त्यांचा विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटावे.  कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित बूथ मजबूत करण्यासाठी “मेरा बूथ सबसे मजबूत”च्या धर्तीवर काम करावे. केंद्रात, राज्यसह सोलापूरकरांची  पुन्हा सेवा करण्यासाठी  भाजपला बळकटी दिली पाहिजे.


बैठकीस योगेश्वर कदम, संकेत होंडे,  शहर उपाध्यक्ष अंबादास बिंगी,  माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, अनिल पल्ली, रवी कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, सुनील पाताळे, पुरुषोत्तम पोबत्ती, जय साळुंखे, श्रीकांत वाडेकर, मंडल सरचिटणीस प्रशांत पल्ली, हरीश जंगम, मंडल उपाध्यक्ष राम गड्डम, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष लक्ष्मी बदलापूरे, मंडल युवा मोर्चाचे ओंकार होमकर, मंडल अल्पसंख्यांक अध्यक्ष एजाज सय्यद आधी सह मध्य मध्य मंडळातील शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख उपस्थित होते.
——————————————


सोलापूर :  भाजप मध्य-मध्य मंडलाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना
कृष्णा चौधरी. यावेळी रामचंद्र जन्नू,
अंबादास बिंगी, नागेश सरगम आदी.

Post Views: 65
Previous Post

सिंहगड महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सामूहिक उद्देशिका वाचन

Next Post

26/11 शहिदांच्या स्मरणार्थ ‘एकता महिला मंच’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

26/11 शहिदांच्या स्मरणार्थ 'एकता महिला मंच'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

ताज्या बातम्या

पालकमंत्री गोरे म्हणाले मी एकटा बस आहे लावा ताकत #solapurnews #viral

June 4, 2026

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893201

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697