Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्मशाना पासून दर्शन बारी आणणे, अत्यंत अनुचित –  अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर

तरुण भारतbyतरुण भारत
January 31, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील गोपाळपूर रस्त्यावरील वैकुंठ स्मशान भूमी पाशी दर्शन मंडप न करता, तो पर्यायी जागेवर करावा अशी मागणी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, हिंदू महासभा व अन्य भाविक संघटना यांच्या वतीने शासनाला करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी दिली.


या संदर्भात माहिती देताना अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी सांगितले की,श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनासाठी जाताना, स्मशाना जवळून जावे लागणे अत्यंत अशुभ आहे. या महिन्याचे अखेरीस सरकार स्मशानभूमी शेजारी दर्शनमंडपाचे भूमीपूजन करणार अशा वार्ता येत आहेत.


स्मशानभूमी ही अपवित्र, अशुभ मानली गेली आहे. तेथे जावून आल्यावर स्नान करुन शुचिर्भूत व्हावे लागते, असे असताना श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी तेथून प्रारंभ करावा लागणे दुर्दैवी आहे.  तसेच हा परिसर नदीकाठाला लागून व पूररेषेच्या आत आहे. सरकार पूररेषेच्या आत लोकांना बांधकामांना बंदी घालते. तशा निषेधक रेषा ओढते व स्वतः मात्र त्यात बांधकाम करु पाहते. हे फार वाईट व धोकादायक असून, पुढे मागे वारकरी, भाविक, दर्शनार्थींवर वाईट वेळ आणू शकणारे आहे.


यापेक्षा वारकरी संघटनांनी व अन्य भाविकहितैषी संस्थांनी सुचविलेल्या पर्यायी जागांवर असे प्रकल्प राबवावेत की ते प्रत्यक्ष भाविकांना योग्य प्रकारे उपयोगी पडतील. गेली अनेक वर्षे, मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्राचा पर्याय सुचविला जात आहे. परंतु शासनाला वारकरी भाविकांना जास्तीत जास्त त्रास देण्याची इच्छा आहे. त्यामुळे चांगले पर्याय मुद्दामहून नाकारले जातात. खरे तर सध्या आहे तो दर्शन मंडप योग्य सुधारणा करून टोकन दर्शनासाठी वापरायला पुरेसा आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकतेच वढू तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी इतर जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव दिला आहे तसेच ग्रामस्थांच्या सूचना प्रशासनाने ऐकून घ्याव्या असेही निर्देश दिलेले आहेत. येथे पंढरपुरात मात्र प्रशासन अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाने अनेक शासकीय जागा व अब्जो, खर्वो रुपये खर्च होऊन वाया गेले आहेत, जात आहेत हा दर्शन मंडप व प्रस्तावित कॉरिडॉर हे याचे उत्तम उदाहरण आहे.


तरी स्मशान भूमी पाशी दर्शन मंडप न करता, तो पर्यायी जागेवर करावा अशी मागणी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, हिंदू महासभा व अन्य भावीक संघटना याच्यावतीने करीत आहोत. या मागणीस वारकरी पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प.राणामहाराज वासकर, मंदिर हितरक्षण समितीचे गणेश लंके यांनीही पाठिंबा दर्शविला आहे  असेही अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर यांनी सांगितले.

Post Views: 32
Previous Post

दादा, कुठं हरवलात तुम्ही? घट्ट मिठी मारायचीय; आ.रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Next Post

विभागीय युवा महोत्सवासाठी सांगोला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विभागीय युवा महोत्सवासाठी सांगोला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

ताज्या बातम्या

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

सोलापुरात गंमत बालनाट्य शिबिराचे आयोजन

April 11, 2026

प्रहार ने केले अनोखे आंदोलन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802481

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697