Saturday, October 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाचे चेतनसिंह केदार सावंत यांचेकडून स्वागत

तरुण भारतbyतरुण भारत
October 16, 2026
in west maharashtra
0
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाचे चेतनसिंह केदार सावंत यांचेकडून स्वागत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सांगोला – राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम अर्थसहाय्याच्या निर्णयाचे सोलापूर  जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी स्वागत करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत असताना त्यांना वेळेत मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि शेतीशी संबंधित समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सरकारच्या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि कृषी क्षेत्रासाठीच्या विविध सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या अग्रिम अर्थसहाय्याची अंमलबजावणीही पारदर्शक आणि वेळेत व्हावी अशी अपेक्षा चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केली.
चौकट-
शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आणि ग्रामीण भागाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी सहकार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.
Post Views: 4
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; १३९ गावांना १३५ टँकरचा आधार!

Next Post

शालेय क्रीडा स्पर्धेतील मुलींना शूज साठी दिली आर्थिक मदत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शालेय क्रीडा स्पर्धेतील मुलींना शूज साठी दिली आर्थिक मदत 

शालेय क्रीडा स्पर्धेतील मुलींना शूज साठी दिली आर्थिक मदत 

ताज्या बातम्या

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026
लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात संपन्न

लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात संपन्न

October 16, 2026
जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ‘एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ‘एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

October 16, 2026
चंदेले शैक्षणिक संकुलात मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

चंदेले शैक्षणिक संकुलात मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

October 16, 2026
चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण

चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण

October 16, 2026
माढा तालुक्यात डॉ.रोंगे सरांना शिक्षक मतदार संघातून शिक्षक मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

माढा तालुक्यात डॉ.रोंगे सरांना शिक्षक मतदार संघातून शिक्षक मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

October 16, 2026
समर्थ सहकारी बँक निवडणूक; सहकार परिवार पॅनलतर्फे प्रचार फेरी

समर्थ सहकारी बँक निवडणूक; सहकार परिवार पॅनलतर्फे प्रचार फेरी

October 16, 2026

सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी शनिवारी ‘सौर संवाद २०२६’ यात्रा सोलापूरात

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1367517

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!