Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेस प्रवक्ते हणुमंत पवार यांना मारहाण

तरुण भारतbyतरुण भारत
February 26, 2026
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते हणुमंत पवार यांना दोन दिवसापूर्वी पुण्यात मारहाण झाली. त्या घटनेचा निषेध व्यक्त करून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव जहीर मणेर यांच्या नेतृत्वाखाली माढा तहसीलदार संजय भोसले यांना निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांच्यावर तुषार दामगुडे व इतर काही लोकांनी एकत्रितपणे, कथितरीत्या बंदुकीचा धाक दाखवून शारीरिक मारहाण केल्याची अत्यंत गंभीर, धक्कादायक व निंदनीय घटना समोर आली आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीवर प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवून हल्ला करणे ही बाब केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून, ती भारतीय संविधानाने हमी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य यांवर थेट आघात करणारी आहे.

सदर घटनेत सहभागी व्यक्ती उजव्या विचारसरणीशी संबंधित असताना कोणत्याही विचारसरणीच्या नावाखाली हिंसाचाराचा अवलंब करणे हे लोकशाहीविरोधी व संविधानविरोधी आहे. अशा प्रकारच्या सामूहिक हल्ल्यामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून, मुक्त व निर्भय मतप्रदर्शनावर गंभीर परिणाम होत आहे.

तरी, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी

सदर प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी तुषार दामगुडे व इतर सहभागी व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात संघटित गुन्ह्याच्या अनुषंगाने कठोर फौजदारी कारवाई करावी‌ बंदुकीचा धाक दाखविण्यात आलेल्या शस्त्राची तात्काळ जप्ती करून, शस्त्र परवाना आहे किंवा नाही याची सखोल तपासणी करण्यात यावी. चौकशी व खटला प्रलंबित असताना, हिंसाचाराला वैचारिक व्यासपीठ मिळू नये व सार्वजनिक शांतता भंग होऊ नये या उद्देशाने, तुषार दामगुडे व संबंधित व्यक्तींना टीव्ही डिबेट्स व सार्वजनिक राजकीय चर्चामध्ये सहभागी होण्यावर प्रतिबंध घालण्यावावत सक्षम प्राधिकरणाकडे शिफारस करण्यात यावी हनुमंतराव पवार तसेच इतर राजकीय कार्यकर्त्यांना आवश्यक ती पोलीस संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक व प्रतिबंधक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात.या लोकशाही विरोधी घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवित असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी‌ असे म्हटले आहे.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव जहीर मणेर, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस सचिन खैरे-पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज साठे, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका उपाध्यक्ष जमीर सय्यद, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अमर राकुंडे, वाकाव गांवचे ग्रामपंचायत सदस्य भारत खंडागळे, दत्तात्रय सावंत, बाबासाहेब ओहोळ, सलीम पिंजारी, जहांगीर काझी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 34
Previous Post

जि.प.प्रा.शाळा जळोलीच्या सात विद्यार्थीनीनींचे एनएमएमएस परीक्षेत सुयश

Next Post

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत रामभाऊ जोशी हायस्कूलचे सुयश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत रामभाऊ जोशी हायस्कूलचे सुयश

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

सोयगाव शहरात पहिल्या बाल उद्यानाचे उद्घाटन संपन्न

April 21, 2026

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822191

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697