Sunday, May 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरसेविका वृशाली गांधीचे आश्वासन पुर्ण; पंधरा वर्षापासुनची तुंबलेली गटार अखेर प्रवाहीत

तरुण भारतbyतरुण भारत
January 31, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शहरातील राष्टृवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत नगरसेवक तातडीने आरोग्यविषयक स्वच्छतेच्या कामाला लागले असून मागील पंधरा वर्षापासुन बहुचर्चीत पण दुर्लक्षीत अशी गाळाने तूडुंब भरून बंद स्वरूपात असलेली पोष्ट रोड जवळील मुख्य गटार अखेर नूतन नगरसेविका वृशाली महेश गांधी यांच्या प्रयत्नातून प्रवाहीत झाल्याने निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना दीलेला शब्द व स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आ.संजयमामा शिंदे यांनी दाखवलेला विस्वास सार्थ ठरवत शब्द पुर्ण केले असल्याचे समाधान यावेळी नागरीकांनी व्यक्त केले .

         

शहरातील राष्टृवादी काँग्रेसचे नूतन नगरसेवक शहर स्वच्छतेच्या कामाला जोमाने लागले असल्याचे चित्र सध्या सर्वत्र शहरात पहावयास मीळत आहे.शिवसेनेच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे  स्व:ता रोज सकाळी पहाटेपासुनच सर्वत्र फेरफटका मारून स्वच्छतेच्या कामाची पाहणी कताना दीसुन येत आहेत.मागील पंधरा वर्षापासुन तरटे फोटो स्टुडीओ समोरील पोष्यरोड लगतची जुनी सार्वजनिक गटार गाळाने तुडुंब भरल्याने नादुरूस्त असून तुंबलेली होती त्यामुळे या परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाणही वाढले होते.याबाबत पंधरा वर्षात नगरपालिका कर्मचारी तसेच पदाधिकारी यांनी साफ दुर्लक्ष केले असल्याचे नागरीक सांगतात.

       

येथील प्रभागातील नगरसेविका वृशाली गांधी यांनी निकालानंतर तातडीने येथील काम हाती घेतले व जे.सी.पी.च्या सहाय्याने स्वता उभे राहुन गटार फोडून काडली परंतू गटारी तरीही प्रवाहीत होत नव्हती.याच गटारीवर लगतच न.पा.ची सार्वजनिक मुतारीही असल्याने त्याखालीच मोठ्याले दगडी चिरा असल्याने प्रवाहीत होत नसल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर वृशाली गांधी यांंचे पती महेश गांधी यांनी निवृत्त स्वच्छता कर्मचारी बापू खिलारे यांची मदत घेतली.त्यांनी मुतारीखालील गटारीमध्ये शिरून अथक प्रयत्नातून दगड व गाळ बाहेर काडले अन संपुर्ण गटार प्रवाहीत केली.

यावेळी खिलारे यांच्या कामाचे कौतुक सर्वांनी केले.सर्वत्र चर्चा होताच नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनीही कामाची पाहणी केली.न.पा.अभियंता अक्षय खटके यांनी पाहणी केली असता तातडीने याठीकाणी चेंबर बांधून देण्याचे आश्वासन दीले मात्र आठवडा उलटला तरी निधीअभावी चेंबर बांधण्यास सुरवात झालेली नसल्याचे समजले.शेवटी आरोग्य व स्वच्छता कमिटीचे सभापती मोहसिन मकणू यांनी लवकरात लवकर तोडगा काडण्यासाठी कामाची पाहणी केली.

याठीकाणची गटार जर आठवड्यात प्रवाहीत नाही झाली तर राष्टृवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे शहराध्यक्ष दत्ता गवळी हे येथील गटारीची विधीवत पुजा करून येथील पाण्याचे हांडे भरून नगरपालिकेसमोर वाजतगाजत घेवून जाणार होतो असे सांगीतले होते मात्र ते कष्ट घेण्याची वेळच वृशाली गांधी यांनी येवू दीली नाही. या कामाबरोबरच पंढरपूर रोड लगतचा कचरा व गाळ काडून स्वताच्या टीपरने भरून  तेथेही स्वच्छ परिसर त्यांनी केला आहे. यावेळी आर्शद मुलाणी यांचेही सहकार्य लाभले

         पोष्ट रोडलगतची गटार पंधरावर्षापासुन गाळाने बंद पडली होती.येथे पाणी साचलेले असायचे. या गटारीवर मुतारी असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी वाढली असल्याने डासाचेही प्रमाण जास्त होते.प्रचारादरम्यान येथील सर्व व्यापारी वर्गाने या गटारीचे काम करण्याचे वृशाली गांधी यांच्याकडून आश्वासन घेतले होते.त्याची आज पुर्तता झाल्याचे सर्वांना समाधान आहे.

समिर तरटे, नागरीक कुर्डूवाडी.

……..

       पोष्ट रो़डची गटार बगुचर्चीत होती.दुर्गंधी व डासाने येथील व्यापारी व नागरीक हैराण होते.आम्ही येथील नागरीकांना निवडणूकीत हे काम करण्याचे धाडसी आश्वासन दीले होते.तसेही असे कठीण काम पुर्णत्वास नेहून माजी आ.संजयमामा शिंदे यांनी जो विस्वास दाखवला होता याबरोबरच स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची कन्या असा उल्लेख केेेला होता तो विस्वास सार्थ ठरवायचा होता आणी तो सार्थ ठरवल्याचे मोठे समाधान वाटते.

वृशाली महेश गांधी, नगरसेविका.

Post Views: 61
Previous Post

निखील हुंडेकर यांची भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी निवड

Next Post

युजीसीचे इक्विटी नियम सामाजिक न्यायासाठी आवश्यक; स्थगिती दुर्दैवी!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युजीसीचे इक्विटी नियम सामाजिक न्यायासाठी आवश्यक; स्थगिती दुर्दैवी!

ताज्या बातम्या

घृणास्पद संपत्तीसाठी दिराने बोरामणीत दोन लेकरांसह वाहिनीचा केला खून

May 2, 2026

भोरच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने यापूर्वीही केले होते दोन गुन्हे

May 2, 2026

मुख्यमंत्री म्हणाले त्या चिमुकलीबद्दल प्रचंड हळहळ वाटते

May 2, 2026

सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केले स्वजनगणनेचे आवाहन #solapurnews #public #marathinews

May 2, 2026

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

May 2, 2026

संपूर्ण देश रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026

संपूर्ण महाराष्ट्र रडतोय आईसह बाळाने सोडला श्वास #public #viral

May 2, 2026
महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

May 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0842708

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697