Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जि प मुलींची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गणेश मोरे

तरुण भारतbyतरुण भारत
February 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा : जिल्हा परिषद मुलींची शाळा येथील पुर्वीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपला असल्याने नव्याने  समिती गठीत केली आहे.त्या समितीच्या अध्यक्षपदी गणेश मोरे व उपाध्यक्षापदी वर्षा गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी यासंदर्भात शाळेमध्ये पालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्य पदाचे सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून माढा तरूण भारत प्रतिनिधी शेखर म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. 

नूतन शाळा व्यवस्थापन समिती निवडी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व पालकांमधून नियुक्त करण्यात आली. या समितीमध्ये ७५ टक्के सदस्य पालकांमधून नियुक्त करण्यात आले व २५ टक्के सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक प्रतिनिधी शिक्षणप्रेमी व विद्यार्थी प्रतिनिधी यातून नियुक्त करण्यात आले आहेत.  पहिली ते सातवीच्या पालकांमधून ११ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी समितीचे तत्कालीन अध्यक्ष नितीन (नाना) साठे  उपाध्यक्ष देवीदास  खरात, नगरसेवक नाना साठे  मुख्याध्यापक सुरेश माळी सहशिक्षक विनोद परिचारक चारुदत्त अष्टेकर सोमनाथ शिंदे प्रवीण भांगे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

समितीचे नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. 

अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल गणेश मोरे यांनी पालक व शिक्षकांचे आभार मानले व शाळेतील जे काही अडीअडचणी असतील त्याचबरोबर भौतिक सुविधे संदर्भातील गोष्टी वर आम्ही काम करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

मुख्याध्यापक सुरेश माळी व्यक्त होताना म्हणाले यापूर्वी च्या व्यवस्थापन समितीने शाळेसाठी अतिशय उत्तम काम केले आहे. त्याच पद्धतीने नवीन गठीत झालेली समिती देखील काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post Views: 40
Previous Post

पत्रकार माझे कान आणि डोळे, समाजाचे प्रश्न प्राधान्याने मांडणार : केत

Next Post

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा

ताज्या बातम्या

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

July 27, 2026
आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

July 27, 2026
अक्कलकोटमध्ये न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला सोहळा

अक्कलकोटमध्ये न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला सोहळा

July 27, 2026
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

July 27, 2026

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार -2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 27, 2026
स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

July 27, 2026

कर्जमाफीला वेग; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा न्यायाचा प्रश्न कायम

July 27, 2026
पीआर कार्ड नव्हे तर मोजणी प्रमाणपत्र वाटप : दावा करणाऱ्यांनी अगोदर “नीट” अभ्यास करावा

पीआर कार्ड नव्हे तर मोजणी प्रमाणपत्र वाटप : दावा करणाऱ्यांनी अगोदर “नीट” अभ्यास करावा

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1004443

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!