Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमीला राष्ट्रीय स्मारकचा दर्जासाठी पाठपुरावा करणार  : अण्णा बनसोडे

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी आणि ऐतिहासिक पंचांची चावडी या ऐतिहासिक स्थळांना राष्ट्रीय स्मारकचा दर्जासाठी आणि 

शासनाकडून निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी दिली.

         विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी महार वतनदार परिषदेच्या सोलापूर प्रथम भेटीस ९८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महार वतनदार ऐतिहासिक परिषदेत उपस्थित असलेल्या मान्यवर वतनदारांच्या वारसांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थित झाला. यावेळी ते बोलत होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  अस्थिविहार प्रेरणाभूमी थोरला राजवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

       प्रारंभी अण्णा बनसोडे यांनी  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. यानंतर दिनांक. २७ व २७ नोव्हेंबर १९२७ या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असता थोरला राजवाडा, मिलिंद नगर, बुधवार पेठ, पंचाची चावडी  येथे महार वतनदार ऐतिहासिक परिषद त्यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळचा संपूर्ण प्रसंग महापालिकेच्या माध्यमातून ब्राँझचा शिल्प बनवण्यात आला आहे. या ऐतिहासिक महार वतनदार परिषदेच्या शिल्पास अभिवादन केले.  यानंतर कुमार तुकाराम बनसोडे, सुरेश बाबू तळभंडारे, मिलिंद गणपत बनसोडे, गंगाधर सरवदे, सोनप्पा सुतकर, सुमनताई बाबरे, मारुती नारायण साळवे, सुधाकर तळभंडारे, शोभा तळभंडारे, महादेव तळमोहिते या मान्यवरांचा व वारसांचा अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

     यावेळी आनंद चंदनशिवे प्रस्ताविक करताना म्हणाले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या बुधवार पेठ येथील थोरला राजवाडा मिलिंद नगर येथे ऐतिहासिक वतनदार परिषद झाली होती. त्या परिषदेतील मान्यवर वारसांचा गौरव हा सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.

       अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरीचे तीन टर्म आमदार, तीन तीन वेळा नगरसेवक होण्याचे भाग्य माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीमधील सामान्य कार्यकर्त्याला मिळाले आहे. मोहोळ गावामधील एका आंबेडकरी समाजामध्ये जन्माला आलेला एक कार्यकर्ता.आपल्या आयुष्याचे काही तर भलं होईल म्हणून पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्याच्या  कोपऱ्यातल्या वस्तीमध्ये आपले आयुष्य घडवण्यासाठी गेला. आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांच्या विचारामुळे व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून  बसलेला आपला भीमसैनिक आहे.

        यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जिल्हाध्यक्ष  संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,  माजी उपमहापौर विष्णू निकंबे, माजी नगरसेवक गणेश पुजारी ,महिला अध्यक्ष संगीता जोगदंड, सुरेखा घाडगे, नुतन गायकवाड , पी बी ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, दशरथ कसबे  अविनाश भडकुंबे, सुखदेव इंगळे,  भारत बाबरे,किरण साळवे, श्रीमंत जाधव, पिंटू डावरे, धम्मपाल मैंदर्गीकर, भीमा इंगळे,रंगा वाघमारे, गौतम नागटिळक, अमर सोनकांबळे, मनोज थोरात, रवी काकडे,नाना कापुरे, उमेश रणदिवे,  विनय शिरसागर, आशिष पात्रे,प्रतीक चंदनशिवे, भीमा मस्के, अक्षय मस्के, आदित्य चंदनशिवे, राजाराम लोखंडे, प्रथमेश सुरवसे,रवी सय्यद, दाजी वाघमारे, संदीप रणदिवे, बालराज जाधव, दत्तात्रय धावारे,सुनील कांबळे, सागर वाघमारे, प्रेम रणदिवे, रोहन तळभंडारे, सिद्धांत तळभंडारे, संतोष चंदनशिवे, स्वप्निल पुजारी, यशवंत गायकवाड, अमोल कदम, ज्योतिर्लिंग करंडे असंख्य कार्य

Post Views: 166
Previous Post

महापालिकेच्या 25 शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा

Next Post

शहरात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहरात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013885

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!