Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in editor
0
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दौंड : राज्यस्तरीय पाचव्या भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन दौंड तालुक्यातील केडगाव (चौफुला) येथे दि. २३ व २४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कविसंमेलन असे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

डॉ. रोहन खवटे हे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असून, दौंड तालुक्यातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी आजपर्यंत सुमारे ५० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. विविध आरोग्य शिबिरांद्वारे त्यांनी अनेकांना मार्गदर्शन व उपचार दिले आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून युवकांना मार्गदर्शन करून समाज सशक्त करण्याचे कार्य ते करीत आहेत. दौंड तालुक्याच्या इतिहासात दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारा पहिला विद्यार्थी, पुणे जिल्ह्यात दुसरा व राज्यात १९ वा क्रमांक त्यांनी पटकवला होता. याशिवाय ते मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सक्रिय असून लडाख, दिल्ली, मुंबई, पुणे, सातारा व दुबई येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. २५० पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे पुणे जिल्ह्यातील ते एकमेव आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मध्ये २०११ ते २०१३ या तीन वर्षासाठी भारत, न्यूझीलंड, श्रीलिंका, कॅनडा या देशांच्या क्रिकेट संघांसाठी त्यांची डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करण्यात येते.

या संदर्भात आयोजित बैठकीस भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दिपक पवार, सदस्य कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

Post Views: 51
Previous Post

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

Next Post

शक्तिपीठ महामार्गाला समर्थन, जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शक्तिपीठ महामार्गाला समर्थन, जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

शक्तिपीठ महामार्गाला समर्थन, जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

ताज्या बातम्या

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

August 9, 2026
प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

August 9, 2026
वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

August 9, 2026
ऑगस्ट क्रांती दिन व भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन उत्साहात साजरा

ऑगस्ट क्रांती दिन व भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन उत्साहात साजरा

August 9, 2026

झेडपीत ‘लिफ्ट सुविधा’; ज्येष्ठ, दिव्यांगांसह नागरिकांचा त्रास होणार कमी

August 9, 2026
इन्हरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेटचा पदग्रहण सोहळा उत्साहात 

इन्हरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेटचा पदग्रहण सोहळा उत्साहात 

August 9, 2026

महावीर बँकेची चौफेर प्रगती सहकारासाठी आदर्शवत : आ. देवेंद्र कोठे

August 9, 2026

राष्ट्रपती भवनात पंढरपूरच्या ‘तुळशीगंध अगरबत्ती’ला राष्ट्रीय सन्मान

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1042497

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!