Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एकता महिला मंच आयोजित सदस्य व विद्यार्थिनींसाठी निर्भया पथकचा मार्गदर्शन मेळावा

तरुण भारतbyतरुण भारत
November 28, 2025
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महिला आणि मुलींना सुरक्षितता व कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, एकता महिला मंचच्या वतीने जामगाव माध्यमिक विद्यालय, जामगाव (आ), तालुका बार्शी येथे आज, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी, सदस्यांसाठी, माता-पालकांसाठी तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी निर्भया पथकचा मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचा प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे पूजन झाले. यानंतर, एकता महिला मंचच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.यावेमहिला पोलीस नम्रता गटकुळ यांनी महिला आणि मुलींना कायद्यांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी निर्भया पथकाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि अत्यंत आश्वासक शब्दांत सांगितले की, जर कोणीही मुलींना कोणत्याही प्रकारची छेडछाड करत असेल किंवा जाणीवपूर्वक त्रास देत असेल, तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.

​त्यांनी खात्री दिली की, “निर्भया पथक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”तसेच निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर महिला व मुलींना माहिती दिली.

​त्यांनी आवाहन केले की, महिला आणि मुलींनी कोणत्याही हिंसाचाराला बळी न पडता त्यापूर्वीच त्वरित निर्भया पथकाशी संपर्क साधावा.

​त्यांनी आश्वासन दिले की, “निर्भया पथक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” तसेच, कोणत्याही संकटाच्या संदर्भात विलंब न करता थेट आमच्याशी संपर्क साधावा,तसेच एकता महिला मंचच्या प्रमुख माहेश्वरी गुरव यांनी मुलींना संबोधित करताना सांगितले की,​”एकता महिला मंचच्या सक्रिय माध्यमातून आम्ही आजच्या या मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करता हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने, मुलींना जागरूक आणि सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही हा विशेष कार्यक्रम घेत आहोत.”यावेळी

या मार्गदर्शन मेळाव्यास निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे, महिला पोलीस नम्रता गटकुळ, उपमुख्याध्यापक सतीश जाधव, पोलीस पाटील नंदकुमार आवटे,

एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, रमेश भोसले, शिवाजी घेमाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच, यावेळी एकता महिला मंचच्या तालुका कोषाध्यक्षा रेश्मा मुकटे, मंचच्या प्रमुख माहेश्वरी गुरव, सुचिता कुटे, सुनिता नवले, कल्पना वाघमोडे, शामबाला सुतार, पद्मजा आवटे, शुभांगी अडसूळ, सोनाली खुरंगुळे, चैताली सुतार, स्नेहल तळेकर, उषा ठाकूर, कल्पना आवटे, सुवर्णा भुईभर, वैशाली यमगर इत्यादी सदस्या व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रमेश भोसले यांनी केले, तर उपमुख्याध्यापक सतीश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा मार्गदर्शन मेळावा महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला.

Post Views: 258
Previous Post

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

Next Post

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने 100 जणांचे रक्तदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने 100 जणांचे रक्तदान

ताज्या बातम्या

बार्शीत महिलेचे २ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

August 2, 2026
संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

August 2, 2026

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

August 2, 2026
जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

August 2, 2026
गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

August 2, 2026
महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

August 2, 2026
श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

August 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1023893

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!