Friday, September 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परतुरात साई मंदिर जवळील रस्त्यावर अतिक्रमणाचा प्रयत्न ! पोलिसांची कारवाईने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फसला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2024
in solapur
0
परतुरात साई मंदिर जवळील रस्त्यावर अतिक्रमणाचा प्रयत्न ! पोलिसांची कारवाईने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फसला
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतुरात साई मंदिर जवळील रस्त्यावर अतिक्रमणाचा प्रयत्न !
पोलिसांची कारवाईने
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फसला

प्रतिनिधी
येथील साईबाबा मंदिर साठी जाणाऱ्या रस्त्यावरच अतिक्रमण करण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला सदरील ठिकाणी पालिकेचा रस्ता असून या रस्त्याचीच जागा परस्पर इसार पावतीने विकत घेतल्याचा दावा करीत काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता हिंदू समाजातील काही सामाजिक कार्यकर्ते व साई भक्तांनी याचा विरोध केला व सदरील रस्त्यावर ताबा करण्याचा प्रयत्न निष्फळ केला. शहरात दोन समाजात सौख्याचे वातावरण असताना अशा घटनेकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या बाबीवरून दोन समाजामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

साई मंदिर येथेच पुरातन श्री गणपती मंदिर व बाल हनुमान मंदिर आहे या मंदिराला जाण्यासाठी हा रस्ता असून सदरील जमिनीची मालकी ही मंदिराचीच असताना अतिक्रमणकर्त्यांनी कोणतेही रजिस्ट्रीचे अथवा मालकीचे कागदपत्र नसताना या ठिकाणी रस्त्याची जागा विकली असल्याने शहरातील हिंदू बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. शहरासह ग्रामीण भागातील हिंदू समाजातील भक्तांनी एकत्रित येऊन अतिक्रमणकर्त्यांचे मनसुबे उधळले.
पोलिसांची कारवाई सदरील देवस्थानच्या शेजारी भर रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार मिळताच दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये या साठी पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी पोलीस फौजफाटासह त्या स्थळी पोहचून अतिक्रमण हटवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील श्री साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करून सदरील मंदिर व मंदिराची जागा शासनाच्या ताब्यात देण्यात यावी अशा प्रकारची मागणी शहरातील व ग्रामीण भागातील हिंदू बांधवांमध्ये मागणी होत आहे याबाबत पोलिसांनी दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी जातीने लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
आमदार बबनराव लोणीकर
मी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौरे व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना याबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. शहरात देवस्थान शासकीय जमिनी व हिंदूंच्या मालमत्तेवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावण्याचे प्रमाण वाढलेले असून यावर तात्काळ जरब बसणे गरजेचे असल्याचे आमदार लोणीकर यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत.
राहुल लोणीकर
परतूर शहरात साईबाबा मंदिर हे अत्यंत पुरातन असून शहरांमध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य यापुढे होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी. हिंदू देवस्थानच्या जागा बळकवण्याचे प्रकार कदापि सहन करणार नाही.

सुरेशकुमार जेथलिया
परतुर शहरात साई मंदिर हे गेल्या 50 ते 60 वर्षापासून असून मंदिराचे ट्रस्टचे ही जागा आहे विश्वस्तांच्या संमतीने पालिकेचा सदरील ठिकाणी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून रस्ता असून या ठिकाणी खडीकरनही झालेले असून, सिमेंटिकरन होणार आहे, असे असताना मंदिराच्या शेजारीच व भर रस्त्यावर अशा प्रकारचे अतिक्रमण करणे अत्यंत चुकीचे असून निंदनीय आहे याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी.

बद्रीभाऊ ढवळे
परतूर शहरातील दैवत असलेल्या साई मंदिराशेजारी काही समाजकंटकांनी पालिकेच्या रस्त्यावरच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला कोणतेही मालकीचे कागदपत्र नसताना परस्पर कोणतेही जागा खोट्या इसार पावतीने ताबा करणे हा एक प्रकारचा जमीन जिहाद असून शासनाने याबाबत तात्काळ लक्ष घालून अशा समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी.

सदरील प्रकाराने संपूर्ण शहरात व ग्रामीण भागातील भक्तगणात व हिंदू समाजात तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.

Post Views: 36
Previous Post

सोलापूरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या तपासणीची मोहीम

Next Post

गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष. तरुणांनी दिले ग्रामपंचायतला लेखी निवेदन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.  तरुणांनी दिले ग्रामपंचायतला लेखी निवेदन

गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष. तरुणांनी दिले ग्रामपंचायतला लेखी निवेदन

ताज्या बातम्या

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

तडवळकर म्हणाल्या स्वागत आहे #solapurnews #viral #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1229700

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!