Sunday, October 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती; गडकरींकडून लवकर मंजुरीचे आश्वासन

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती; गडकरींकडून लवकर मंजुरीचे आश्वासन
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – अक्कलकोट येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी लातूर या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी डीपीआरला मान्यता देऊन प्रशासकीय मंजुरी तातडीने द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली. 

सोलापूर, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांना जोडणारा टेंभुर्णी- कुडूवाडी- बार्शी- लातूर मार्ग हा व्यापारी, औद्योगिक आणि कृषी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण आणि खराब अवस्थेत वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण ही परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी बनली होती.

 मा. आ. राजाभाऊ राऊत यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर या रस्त्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हा मार्ग विकसित झाल्यास औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला गती मिळेल तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक मजबूत होईल. याशिवाय वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यासही मोठी मदत होणार आहे.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला. तसेच प्रत्यक्ष कामालाही गती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

कार्यक्रमावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, मा. आ. रामभाऊ सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, शहाजी पवार तसेच सोलापूर शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Post Views: 132
Previous Post

महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबवा

Next Post

इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

ताज्या बातम्या

मानवशक्ती घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. सोणगे

मानवशक्ती घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. सोणगे

October 3, 2026

कोरडा दिवस’ पाळा; डेंग्यूचा डास रोखा!

October 3, 2026

१०४ कोटींच्या कामांना नव्याने शासनमान्यतेची प्रतीक्षा

October 3, 2026
शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग

शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग

October 3, 2026
सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

सिव्हिल हॉस्पिटल मागील पाण्याच्या टाकीभोवती घाणीचे साम्राज्य

October 3, 2026
तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

October 3, 2026
खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

खो खो खेळाच्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा

October 3, 2026
मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

मराठीचे अभिजातपण जपताना तिला डिजिटल माध्यमांची भाषा बनवा : डॉ. ऋतुराज बुवा

October 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1295925

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!