कोलकाता नाईट रायडर्सनं २४ धावा राखून वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या मॅचमध्ये कोलकातानं पहिली बॅटिंग करून १६९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची टीम १४५ धावांवर कोसळली. सुर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर धड उभा सुद्धा राहू शकला नाही. परिणामी मुंबईनं यंदाच्या IPL मध्ये आणखी एक सामना गमावला. हातातली मॅच हरल्यामुळे MI फॅन्स प्रचंड नाराज आहेत. काही जणं तर मीम्सच्या माध्यमातून ट्रोल देखील करत आहेत. चला तर मग पाहूया MI vs KKR मॅचवर व्हायरल होणारे Top 10 Memes. (फोटो सौजन्य – @xonidev,@Ajmul45/Twitter)
रिंकू सिंग रोहित शर्मासमोर बॅटिंग करताना
KKR जिंकल्यानंतर MI फॅन्स
RCB आणि गुजरात टायटन्स – मुंबईला शेवटच्या स्थानावर पाहिल्यानंतर
खतरनाक बॉलर आला फॉर्ममध्ये
रोहित कासवाच्या गतीनं खेळतोय
बॉलिंग तुशारा टाकतोय पण अॅक्शन मलिंगाची आहे