Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नोंदणीकृत करारनामा वेळेत करा अन्यथा इओआय’ प्रक्रिया रद्द करणार 

तरुण भारतbyतरुण भारत
December 12, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : येथील भारतरत्न इंदिरा गांधी क्रीडा संकुल (पार्क स्टेडियम) संदर्भात नोंदणीकृत करारनामा वेळेत करून घ्या अन्यथा ‘इओआय’ प्रक्रिया रद्द करणार, असा इशारा महापालिका आयुक्त तथा पार्क स्टेडियम कमिटी अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पत्राद्वारे दिला आहे.

         पार्क स्टेडियमच्या देखभालीबाबत चर्चा  स्टेडिअम कमिटीची दि.२९ मे २०२५ रोजी बैठक घेण्यात आली होती.या बैठकीमध्ये स्टेडिअमसाठी प्रति वर्ष देखभाल व दुरुस्तीसाठी ७० लाख ५६ हजार ७५६ रुपये व वीज देयकापोटी ११ लाख प्रति वर्ष इतका खर्च होतो. या क्रीडा  संकुलावर प्रति वर्ष इतका खर्च करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे नसल्याने महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनुसार हे स्टेडियम भाडे करारावर देण्याबाबत इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. याबाबत ‘इओआय’  प्रक्रिया राबवण्यास आयुक्त यांनी दि.३ जून २०२५ रोजी मान्यता दिली होती. हे स्टेडियम करारावर घेण्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तयारी दर्शवली होती. त्यानुसार जे संकुल दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना ३० वर्षाकरिता हस्तांतरित करण्याबाबत प्रशासक ठराव दि.२५ जून रोजी पारित करण्यात आला होता. यासंदर्भात अनामत रक्कम म्हणुन २५ हजार रुपये इतकी भरण्याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दि.३ जुलै रोजी महापालिकेने पत्र दिले.

           दि.२८ ऑगस्ट रोजी स्टेडिअमचा ताबा देण्याकामी व भाडेपट्टा करार करण्याकामी  मुद्रांक शुल्क हे अंदाजे ३.५० कोटी रुपये लागणार असल्याने त्यामध्ये सवलत मिळण्याबाबत असोसिएशनने पत्र दिले होते. यानंतर स्टेडिअम देखभालबाबत प्रथमतः तात्पुरत्या स्वरुपात दि.४ सप्टेंबर रोजी करारनामा करुन स्टेडियमचा ताबा एमसीएला देण्यात आला होता.तसेच मुद्रांक शुल्क माफीबाबत मार्गदर्शन होण्यासाठी  प्रधान सचिव, महसुल व वन विभाग यांना दि.९ सप्टेंबर रोजी पत्र देण्यात आले होते.

दरम्यान शासनाचे मुद्रांक शुल्क माफीबाबत मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना क्रीडा संकुलाबाबत तात्काळ सह जिल्हा निबंधक कार्यालयमार्फत नोंदणीकृत करारनामा करुन घेण्याबाबत व वेळेत नोंदणीकृत करार न केल्यास इओआय प्रक्रिया रद्द करण्यात येईल, असे पत्र देण्यात आले आहे, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Post Views: 124
Previous Post

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे : देवेंद्र फडणवीस

Next Post

१५ मराठा लाईट इन्फंट्री (बुर्ज) चा ५४ वा वर्धापन दिन सांगोल्यात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१५ मराठा लाईट इन्फंट्री (बुर्ज) चा ५४ वा वर्धापन दिन सांगोल्यात साजरा

ताज्या बातम्या

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

परतवाडीच्या प्रकरणात पोलिसाच निघाले आरोपीचे मित्र

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगगिरी

April 18, 2026

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून मटके वाटप उपक्रम

April 18, 2026

उन्हाचा चटका विमानालाही दोन तास उशिरा उतरले विमान

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगिरी

April 18, 2026

महिला विधेयकाला विरोधकांचा कडकडून विरोध

April 18, 2026

पाया पडायला आला भसकन तरुण बंगाली दीदी घाबरून गेल्या

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816564

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697