पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात शेळ्या चोरीचे सञ सुरुच आहे.गेल्या एक दोन वर्षापासुन पिलीव परीसरात मोठ्या प्रमाणात शेळयांची चोरी झाली आहे .माञ याचा छडा काही केल्या लागलाच नाही .17 जुन रोजी सोमनाथ मोरे यांच्या दोन तसेच काळे यांच्या चार अश्या सहा शेळयांची चोरी झाली आहे .जवळपास एक लाख विस हजार रुपयांच्या शेळयांची मंगळवारी आठवडा बाजाराचा दिवशीच चोरी झाल्यामुळे सध्या पिलीव परिसरात पुन्हा एकदा शेळयांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे .सोमनाथ मोरे यांनी शेळ्या चोरीची रितसर तक्रार पिलीव पोलीस ठाण्यात झाली आहे .सध्या शेळीपालकामधये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलीस प्रशासनापुढे चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















