Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करमाळा कृषी विभागामार्फत महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – कृषी विभागाच्या वतीने शेटफळ ता करमाळा येथे येथे महीलांसाठी शिवार फेरी व माती नमुना काढणे   व बिज उगवण क्षमता तपासणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

‌तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा व जिजामाता महीला शेतकरी गट शेटफळ यांच्या वतीने शेटफळ तालुका करमाळा येथे महिलांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी सुप्रिया शेलार यांनी महिलांना शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी माती परीक्षणाचे महत्त्व सांगून प्रेक्षणासाठी मातीचा नमुना काढण्याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

याशिवाय सध्या गहू व हरभरा पेरणी सुरू असल्याने आपण शेतात फिरायच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी कशी करावी याविषयी महिलांना प्रशिक्षण दिले याशिवाय कृषी विभागाच्या योजना विषयी माहिती दिली कृषी यांत्रिकीकरण व फळबाग प्रक्रिया उद्योग ए. आय. महाविस्तार ॲप वापरणे विषयी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना शेलार म्हणाले की शेतीमध्ये  पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत असतात आधुनिक शेती संदर्भातील बारकावे महिलांच्या लक्षात आल्यानंतर निश्चितच शेतीमधील उत्पादनामध्ये वाढ होणार आहे यासाठी महिलांनी नवनवीन माहिती आत्मसात करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी गटाच्या गटप्रमुख हर्षाली नाईकनवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका पोळ यांनी केले तर आभार प्रतिभा पोळ यांनी मानले यावेळी लक्ष्मी पोळ, स्मिता पोळ,राणी पोळ,सुमन डिगे, अर्चना पोळ ,सुमन पोळ अश्विनी पोळ, आरती पोळ यांच्यासह गटातील सर्व महिला उपस्थित होत्या.

Post Views: 46
Previous Post

पत्रकारांची ताकद मोठी :रणजितसिंह शिंदे 

Next Post

अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुध्द पोलीस प्रशासनाची कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुध्द पोलीस प्रशासनाची कारवाई

ताज्या बातम्या

आरती सोनवणे यांची न्यायाधीश पदी निवड

April 17, 2026

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारीही 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर

April 17, 2026

माहेरी का राहते या रागातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

April 17, 2026

मंठा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

April 17, 2026

मंठा येथे सुरज जिनिंगला भीषण आग ; कापूस जळून मोठे नुकसान

April 17, 2026

ग्रामपंचायतीवर थेट घागर मोर्चा ; महिलांचा संताप अनावर

April 17, 2026
यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

यशवंतराव चव्हाण सभागृह अद्यावत करावे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे नगराध्यक्षांना निवेदन

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चपातीवर साकारली अप्रतिम कलाकृती

April 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0814357

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697