Thursday, November 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात जोरदार पावसाची बँटिंग, पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 20, 2024
in maharashtra
0
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात जोरदार पावसाची बँटिंग, पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी यासोबतच कोकणात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ठाण्यात पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून हवेत गारवाही निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. कळवा, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, शहापूर या भागात परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बुधवारीही येथे पावसाची रिमझिस सुरु होती. दरम्यान, आज वातावरणात बदल झाला असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकल भागात पाणी सासण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाची धुवाधार बँटिंग

ठाण्यात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहापूर तालुक्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहापूर तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी 9 वाजेनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि आता मात्र पावसाचा जोर वाढला असून तालुक्यामध्ये सर्वत्रच मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असून भातशेतीच्या कामांनी वेग धरला आहे.

मुंबईसह पालघरमध्ये पावसाची हजेरी

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये पालघर, डहाणू परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वाधिक पाऊस पालघर तालुक्यात 286 मिलिमीटर नोंदला गेला असून पालघर जिल्ह्यात 1 जूनपासून आत्तापर्यंत 211.7 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलं आहे. मुंबईतही आज पहाटे पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

रायगडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस

रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली, वडवली, वेळास, अदगाव दिघी, दिवेआगर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्याला वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चिपळूण, दापोली, खेडसह गुहागरमध्ये मुसळधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवतसडा धबधबा प्रवाहित झाला आहे.

प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित

पावसाळा सुरू झाल्यानंतर उत्तर रत्नागिरीमध्ये आज पहिल्यांदाच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेले दोन ते अडीच तासांपासून चिपळूणसह खेड, दापोली आणि गुहागरमध्ये धुवाधार पाऊस सुरू झाला असून या परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या आहेत. चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुणाऊ लागलाय. कोकणात वेधशाळेकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Post Views: 72
Previous Post

मला कारवाई करण्यास भाग पाडू नका ; झेडपी बैठकीत प्रणिती शिंदेंचा दम

Next Post

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये मोठी वाढ, अमरावतीमध्ये सर्वाधिक आत्महत्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये मोठी वाढ, अमरावतीमध्ये सर्वाधिक आत्महत्या

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये मोठी वाढ, अमरावतीमध्ये सर्वाधिक आत्महत्या

ताज्या बातम्या

#breakingnews #solapurbreaking #solapurnews #fire #fireaccident #dangerous

November 4, 2026

नवीवेस पोलीस चौकी समोर कचरा कुंडीला लागली आग

November 4, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत१० उमेदवारांचे अर्ज बाद..

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026
५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

November 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1465526

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!