Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजप पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार मारोतराव कवळे यांची माहिती .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 29, 2024
in political
0
भाजप पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार मारोतराव कवळे यांची माहिती .
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजप पक्षाने संधी दिल्यास नायगाव विधानसभेची निवडणूक लढविणार
मारोतराव कवळे यांची माहिती .

उमरी ( प्रतिनिधी ) माझ्याकडे कुठलेही पद नसतात नायगाव मतदारसंघात उद्योग उभारुन बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आजपर्यंत यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्नही भविष्यात सोडवायचे आहेत त्यामुळे मी भाजपकडे नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती व्हीपीके उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे यांनी पञकारांशी संवाद साधताना दिली.

शेतकरी नेते मारोतराव कवळे यांनी शनिवारी उमरी येथे काही पत्रकारांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी भागात उद्योग ऊभारले त्यातून आर्थिक बाजू भक्कम झाल्याने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व व्यापारी हे सन्मानाने जीवन जगत आहेत. त्यातभर म्हणून शेतकरी शेती जोडउद्योग व्यवसाय माध्यमातून दुग्धव्यवसायात जिल्हात धवलक्रांती निर्माण झाली. ऊस पिकातून व दुग्धव्यवसायातून करडो रुपये शेतकऱ्यांच्या खिशात जात आहेत.

मतदारसंघातील शेतकरी सुधारले तरच खरा विकास होय. असे ही मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय सहकार मंञी अमितभाई शहा , मुख्यमंञी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंञी अजित पवार यांचेही तसे धोरण आहे. त्यांच्या विचारांच्या धोरणानुसार मी पक्षांच्या विचारांचा पताका घेऊन नायगाव विधानसभा मतदार संघात अजून नवनवीन उद्योग उभारून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे.

देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शेतीला बारमाही पाणी कसे मिळवून देता येईल ते ही काम विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी , देशाचे केंद्रिय सहकारमंञी अमितभाई शहा , मुख्यमंञी एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंञी अजित पवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवेल.

मतदार संघातील शेतकरी शेतमजूर, बेरोजगार तरूण युवक यांची आर्थिक बाजू भक्कम झाली तर यातून व्यापारपेठ वाढेल. शेतक-यांची आर्थिक बाजू भक्कम झाल्याने माझा शेतकरी दोन चाकी वरून चारचाकी वाहन खरेदी करेल, मुलांना चांगले शिक्षण मिळेल, मुलीचे विवाह करतील आणि सन्मानाने जीवन जगता येईल, जर खिशात पैसे नसेल तर वरील प्रश्न सोडवता येणार नाही.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार मी पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असून मला पक्षाने संधी दिल्यास बीजेपी पक्षातील तिन्ही तालुक्यातील जेष्ठ, कनिष्ठ, तरुण कार्यक्रत्याना सोबत घेऊन जनतेसमोर केलेले मी विकास कामे माडूंन मत माघणार असल्याचे असे व्ही.पी.के.उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरूजी यांनी पञकांरानी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले.

यापुर्वी माझ्याकडे कुठले पद व सत्ता नसताना शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवकांच्या आर्शिवादाने भागात उद्योग उभारले. आता मी भाजप पक्षात असल्याने उमरी, धर्माबाद नायगाव तालुक्यात सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडविन जनतेनी मला विधानसभेच्या निवडणुकीत संधी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार आहे असे कवळे गुरूजी यांनी पञकारांशी संवाद साधतांना सांगितले.

Post Views: 129
Previous Post

शहरातील.एम.एस.ई.बी.च्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील हालगर्जीपणामुळे अनेक डीपी उघड्यावर जिवीत हानी होण्याची दाट शक्यता

Next Post

विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या.

विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीमध्ये न टाकता ईडब्लूएस प्रमाणपत्र द्या.

ताज्या बातम्या

आरपीएफ जवानाने वाचवले प्राण

August 8, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा #solapurnews

August 8, 2026

एका सेकंदात घडला थरार

August 8, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Update

August 8, 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1036304

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!