Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगोला तालुक्यात ७ जि.प व १४ पं.स.सदस्य निवडणुकीसाठी ७० टक्के मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
February 8, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – तालुक्यात ७ जि.प गट व १४ पं.स गण यासाठी झालेल्या निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले. १ लाख ८३ हजार ६६२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९४ हजार ९७२ पुरुष व ८८ हजार ४१४ स्त्री व इतर २ मतदार यांचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले. काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. कामानिमित्त व नोकरीसाठी बाहेरगावी असलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर दिसून आले. या निवडणुकीत ७ जिल्हा परिषद सदस्यसाठी ४१ व १४ पंचायत समिती सदस्यसाठी ५४ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

मतदानाची आकडेवारी घेण्यासाठी नियंत्रण कक्षात १० टेबल ठेवले होते. नियंत्रित अधिकारी बाळासाहेब मोरे, पथक प्रमुख सचिन कुंभार, आकाश गोडसे, समाधान वाघमोडे, अमोल देशमुख, अण्णासो सरगर, आरएनटी सुनील बेलभंडारे, सोमनाथ साळुंखे हे निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांचे नियंत्रणात कामकाज करीत होते अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.

सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर निवडणुकीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली २७४ मतदान केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, सहाय्यक, सहाय्यिका, आशाताई व गटप्रवर्तक उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील, बीएलओ, क्षेत्रिय अधिकारी आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उमेशचंद्र कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

तालुक्यातून ३२ क्षेत्रिय अधिकारी स.६ वा. पासून २७४ मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून दिवसभर सतत भेटी देऊन अडचणीचे निराकरण करणे, मॉक पोल अहवाल सादर करणे हे काम करत होते. सुरुवातीला काही केंद्रावर मॉकपोल पूर्वी बॅलेट युनिट बदलून दिल्याने कोठेही अडचण निर्माण झाली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले.

चोपडी जि.प.गट व पं.स.गणासाठी मतदान करण्यासाठी चोपडी येथील बुथवर झालेली मतदारांची गर्दी

Post Views: 78
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात सरासरी 65 टक्के मतदान

Next Post

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळ  पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळ  पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीला

ताज्या बातम्या

घोड आणि शिंगरू म्हणत दिले टोमणे #marathinews #maharashtranews

June 30, 2026

राणेंचा ठाकरेंना टोला #marathinews #maharashtranews

June 30, 2026

खासदार निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट #marathinews #maharashtranews

June 30, 2026
अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

अंजली कोकणे हिचे नेट  परीक्षेत यश 

June 30, 2026
राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

राष्ट्रीय योंगमुडो पंच परीक्षेत सोलापूरच्या रुद्रशक्ती गुरुकुलच्या सहा विद्यार्थिनींचे यश

June 30, 2026
डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

डब्ल्यू.आय.टी. मध्ये  ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

June 30, 2026
लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

June 30, 2026

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय; नराधमाला फाशीची शिक्षा

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949664

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697