Sunday, May 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीतील इंडियन रेडक्रॉसने अवयव दान चळवळीत पुढाकार घ्यावा – डॉ. अजित आव्हाड

तरुण भारतbyतरुण भारत
May 10, 2026
in editor
0
बार्शीतील इंडियन रेडक्रॉसने अवयव दान चळवळीत पुढाकार घ्यावा – डॉ. अजित आव्हाड
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – अवयव दानासारख्या जीवनदायी आणि मानवतेशी निगडित चळवळीला अधिक गती देण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. अजित आव्हाड यांनी केले. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेच्यावतीने ‘श्रीमान रामभाई शाह’ रक्तपेढीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अध्यक्षस्थानी डॉ. बी. वाय. यादव, डॉ. विक्रम निमकर इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेचे सचिव अजित कुंकूलोळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनांट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. 

यावेळी ब्लड बँकेच्यावतीने डॉ. योगेश सोमाणी, डॉ. आनंद माने, डॉ. निनाद माढेकर, डॉ. अमित पडवळ, डॉ. अमृतराज जाधव, डॉ. रविराज कुंभार, डॉ. लैला तांबारे, डॉ. किशोर गोडगे, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, डॉ. मुकुंद तांबारे, डॉ.भरत गायकवाड, डॉ चैताली मोरे, डॉ. शुभम निमकर, डॉ. विराज केसकर यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. अजित आव्हाड म्हणाले की, आजही समाजात अवयव दानाबाबत अनेक गैरसमज आणि भीती आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत जीव गमावत आहेत. इंडियन रेडक्रॉससारख्या विश्वासार्ह संस्थेने या चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण होईल आणि अवयव दानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या वाढेल.

त्यांनी अवयव दान चळवळ प्रभावी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायही सुचवले. त्यामध्ये अवयव दानाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवणे, इच्छुक व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करणे, नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी व लोकाभिमुख बनवणे तसेच स्थानिक रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे यांचा समावेश होता.

डॉ. आव्हाड यांनी बार्शी रेडक्रॉसच्या रक्तपेढीच्या कार्याचे विशेष कौतुक करताना सांगितले की, तालुका स्तरावर सर्व रक्तघटकांसह कार्यरत असलेली ही सर्वोत्तम रक्तपेढी आहे. रक्ताअभावी किंवा रक्तदानाअभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, हेच रक्तपेढीचे उद्दिष्ट आहे.

 “ब्लड बँकेशिवाय डॉक्टर अपूर्ण” —डॉ. विजयकुमार केसकर

कार्यक्रमात बोलताना डॉ. विजयकुमार केसकर यांनी बार्शीतील रेड क्रॉस रक्तपेढीच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, स्वर्गीय डॉ. अण्णासाहेब कश्यपी, स्व. डॉ. हिरेमठ, स्व. डॉ. नेने आणि डॉ.काका  कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून या रक्तपेढीची स्थापना झाली. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुर झालेल्या या सेवेला आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

“ब्लड बँकेशिवाय डॉक्टर अपूर्ण आहे. डॉक्टर आणि ब्लड बँकेचे नाते अतूट आहे. या रक्तपेढीने कमी दरात विविध रक्तघटक उपलब्ध करून देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

           ४९ वर्षांची अविरत सेवा

यावेळी डॉ. केसकर यांनी सांगितले की, बार्शी रेडक्रॉस गेल्या ४९ वर्षांपासून रक्तपेढी, मूकबधिर विद्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांतून ग्रामीण भागात उल्लेखनीय सेवा देत देश पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.

कार्यक्रमा प्रशांत शेटे, धनुभाई शहा ,दिलीप कराड ,संतोष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डहाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप जगदाळे यांनी केले.

Post Views: 16
Previous Post

बस स्थानकात एस.टी. अधिकाऱ्यांकडून गणवेशाशिवाय प्रवाशांची तिकीट तपासणी; परिवहन मंत्र्यांकडे तक्रार

Next Post

१५ ते १७ मे रोजी दरम्यान रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
१५ ते १७ मे रोजी दरम्यान रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव

१५ ते १७ मे रोजी दरम्यान रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव

ताज्या बातम्या

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत १००% निकाल

May 10, 2026
“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

“प्रेम एक अनुभूती” या विषयावर काव्य संध्या

May 10, 2026
लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०वीचा निकाल शंभर टक्के

May 10, 2026
डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, दहावीचा उल्लेखनीय निकाल

डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज, दहावीचा उल्लेखनीय निकाल

May 10, 2026
धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श

May 10, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६३ टक्के; श्रावणी बुगड विद्यालयात प्रथम

May 10, 2026
श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बचेरी येथील कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

May 10, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारातून  प्रगती झाली : उपमहापौर देवकर

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारातून  प्रगती झाली : उपमहापौर देवकर

May 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0856011

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697