Sunday, October 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिजाऊ गुरुकुल खांडवीचा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

तरुण भारतbyतरुण भारत
October 11, 2026
in west maharashtra
0
जिजाऊ गुरुकुल खांडवीचा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – जिजाऊ गुरुकुल सैनिक पॅटर्न शाळा, खांडवी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडाक्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट प्रदर्शन करत तब्बल ३५ खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली, ही संस्थेसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
१४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही गटांत गुरुकुलच्या खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेच नावलौकिक वाढवला आहे.
​स्पर्धेचा निकाल व निवड झालेले खेळाडू- १७ वर्षांखालील गट- १०० मी. धावणे- गौरव धालगडे  (प्रथम), सार्थक ताकभाते (प्रथम).  २०० मी. धावणे- विवेक बैकरे  (प्रथम), सूरज जाधव (द्वितीय). ४०० मी. धावणे- गौरव धालगडे  (प्रथम), सार्थक ताकभाते (द्वितीय).  ८०० मी. धावणे- आर्यन भोसले (तृतीय). ३००० मी. धावणे- राज पवार (प्रथम), शुभम बाबर (तृतीय).  ५००० मी. चालणे- सत्यम काळोखे (प्रथम), धनराज गाढवे (द्वितीय). क्रॉसकंट्री (६ कि.मी.)- आर्यन भोसले (प्रथम), राज पवार (द्वितीय).
​११० मी. हर्डल्स (अडथळा शर्यत)- धनराज गाढवे (प्रथम). ४०० मी. हर्डल्स (अडथळा शर्यत)- सार्थक कोळी (प्रथम), गिरीश झोडगे (द्वितीय).  तिहेरी उडी- धनराज गाढवे (तृतीय). ४x१०० मी. रिले- गौरव धालगडे, सार्थक ताकभाते, विवेक बेकरे, आर्यन ताकभाते आणि हर्ष खानेकर  (राखीव). ४x४०० मी. रिले- राज पवार, यश आवारे, धनराज गाढवे, सार्थक कोळी आणि गौरव धालगडे.
  १९ वर्षांखालील गट- १५० मी. धावणे: समर्थ सुरवसे (द्वितीय). ३००० मी. धावणे: समर्थ कोकाटे (द्वितीय).
​५००० मी. चालणे- सरगम तरंगे (प्रथम), प्रणव माने (द्वितीय). क्रॉसकंट्री (६ कि.मी.)- स्वप्निल माने (प्रथम), मयूर बुद्रुक (प्रथम). ११० मी. हर्डल्स- स्वप्निल माने (प्रथम). ४०० मी. हर्डल्स- सार्थक बंड (प्रथम), शिवराज शिंदे (द्वितीय).
​लांब उडी- ्सार्थक बंड (प्रथम). तिहेरी उडी- मयूर बुद्रुक (प्रथम). बांबू उडी- समर्थ कोकाटे, ओम मोरे. ४x४०० मी. रिले- सार्थक बंड, शिवराज शिंदे, मयूर बुद्रुक, स्वप्निल माने आणि समर्थ कोकाटे (राखीव)
१४ वर्षांखालील गट- १०० मी. धावणे- रणवीर घाडगे (प्रथम). २०० मी. धावणे- राजवर्धन पारेकर (द्वितीय).
४०० मी. धावणे- आदित्य कोंढारे  (प्रथम).  ६०० मी. धावणे- राजवर्धन पारेकर (प्रथम), दत्तराज शिंदे (द्वितीय)
​४x१०० मी. रिले- कृष्णा शेळके, यश साळुंखे, रणवीर घाडगे, दत्तराव शिंदे आणि राजवर्धन पारेकर (राखीव).
विद्यार्थ्यांच्या या यशामागे जिजाऊ गुरुकुलचे अध्यक्ष  संभाजी घाडगे आणि सचिवा वर्षाताई घाडगे यांचे प्रोत्साहन, क्रीडाप्रेम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली सकारात्मक भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक करुन आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी वाटचालीत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश वडेकर, तसेच क्रीडाशिक्षक निहार आणि प्रतीक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या नियोजनबद्ध सरावामुळे, शिक्षकांच्या सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले.
या शानदार यशाबद्दल संस्थेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन संस्थेचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.
Post Views: 8
Previous Post

बार्शीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, दोघींची सुटका ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

स्वेरीत एकदिवसीय बांबू हस्तकला कार्यशाळा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्वेरीत एकदिवसीय बांबू हस्तकला कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

October 11, 2026

पोलिसांची बदनामी भोवली! आंदोलक महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल

October 11, 2026

झेडपीत पदाधिकारी नॉट रिचेबल ६६ हजारांचा खर्च पाण्यात?

October 11, 2026

ज्योत आणण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी; पोलिसांचा दणका

October 11, 2026
सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

October 11, 2026
घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

October 11, 2026

हैद्रा दर्ग्यास कुठलाही निधी दिला नाही > जनमेजयराजे भोसले

October 11, 2026

ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात पाणी नसल्यामुळे ऊस कसा वाचायचा, चांगल्या दराचीही अपेक्षा

October 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1340590

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!