Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

19 हजार शेतकऱ्यांच्या संघटीत शक्तीने उभारला कृषी क्षेत्रातील सह्याद्री – कविता घोडके पाटील

दर्जेदार व्यवस्थापन व यंत्रणा अवाक करणारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 20, 2024
in solapur
0
19 हजार शेतकऱ्यांच्या संघटीत शक्तीने उभारला कृषी क्षेत्रातील सह्याद्री – कविता घोडके पाटील
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- एकोणीस हजार शेतकऱ्यांची संघटीत शक्ती,दर्जेदार व्यवस्थापन, व चोख यंत्रणा तर 1007 कोटीची आर्थिक उलाढाल असलेल्या कृषी क्षेत्रातील सह्याद्री उभा करुन जगात ओळख निर्माण केली. शास्त्रोस्त पध्दतीने शेती व्यवसाय करणे आज काळाची गरज असुन जमीनीची प्रत,पाण्याची उपलब्धता,बाजारपेठ,या महत्वाच्या गोष्टी समोर ठेवुन शेती करणे गरजेचे असल्याचे सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हा महिला अध्यक्ष तथा भागाईवाडीच्या माजी सरपंच सौ.कविता घोडके पाटील यांनी सांगितले सांगीतले.

 

पाणी फौडीशन फाँर्मर कप मध्ये सहभाग घेतलेल्या भागाईवाडी गावच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटातील शेतकरी,महिला व युवकांचा मोहाडी,(जिल्हा नाशीक) येथील सह्याद्री अँग्रो कंपनी येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता.त्यावेळी त्या बोलत होत्या.आभ्यास दौऱ्यात पाणी फौऊडेशनचे उत्तर सोलापूर तालुका प्रशिक्षक वैभव सुरवसे,विजय घोडके,वैजिनाथ हावळे,मारुती घोडके,अभय घोडके,प्रताप पाटील,वैभव घोडके,अमोल घोडके,बाळासाहेब घोडके,सजित पाटील,विनोद हावळे,बलभीम घोडके,प्रमोद घोडके,रामचंद्र घोडके,रुक्मिणी पाटील,चित्रा जाधव,प्रतिभा चौधरी,गौरी घोडके,काकासाहेब हावळे,उर्मिला पाटील,विजया घोडके,शरद घोडके,समाधान घोडके,संगीता घोडके,छाया घोडके,केशव मोरे,पियुश मोरे,ऋगवेद मोरे,जयश्री मोरे,किशोर मोरे,आदि उपस्थित होते

पाणी फौऊडेशनने पाणी टंचाई मुक्त गाव करण्याची चळवळ उभी करुन लोकसहभागातून राज्यातील गावे पाणीदार केली तर आता गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थीक स्तर उंचवण्याचे काम फाँर्मर कपच्या माध्यमातून केले जात आहे यावर्षी भागाईवाडीच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटाने भाग घेऊन सुरु केले काम अतुलनिय आहे.2017 मध्ये वाँटरकप स्पर्धेत मिळवलेल्या यशाची कमान फाँर्मर कप स्पर्धेत देखील माझ्या गावचे बळीराजा उंचावतील.असा विश्वास व्यक्त केला.निसर्गाचा नियम आहे कष्ट केल्यावर शेती पिकते.तसे जिद्द ठेवल्यास यश मिळतेच.हे गावाने अनेक क्षेत्रात दाखवुन दिले.सह्याद्री अँग्रो हे बळीराज्याच्या कष्टाला न्याय देणारा प्रकल्प असुन विलास शिंदे व त्यांच्या संकल्पनेतुन देशाला कृषी क्षेत्रात मार्गदर्शक व भूषणावह असल्याचे कविता घोडके पाटील यांनी सांगीतले.आज हा वैभवशाली प्रकल्प पाहण्याचा क्षण सुखद व आत्मविश्वास वाढवणारा आसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले

Post Views: 42
Previous Post

नितीश कुमार यांनी दिलेले ६५ टक्के आरक्षण हायकोर्टाकडून रद्द, महाराष्ट्र सरकारच्या मनसुब्यांवर पाणी!

Next Post

मला कारवाई करण्यास भाग पाडू नका ; झेडपी बैठकीत प्रणिती शिंदेंचा दम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मला कारवाई करण्यास भाग पाडू नका ; झेडपी बैठकीत प्रणिती शिंदेंचा दम

मला कारवाई करण्यास भाग पाडू नका ; झेडपी बैठकीत प्रणिती शिंदेंचा दम

ताज्या बातम्या

श्रीराम कृषिदूतांचे डोंबलवाडीत स्वागत

श्रीराम कृषिदूतांचे डोंबलवाडीत स्वागत

June 14, 2026
खैराट शाळेत शाळापूर्व तयारी शिक्षकांनी स्वतः केली स्वच्छता

खैराट शाळेत शाळापूर्व तयारी शिक्षकांनी स्वतः केली स्वच्छता

June 14, 2026

‘संविधानद्रोही’ आमदारांचा जाहीर पंचनामा! उपवर्गीकरणाविरोधात राजाभाऊ राऊत यांचा आरपारचा इशारा!

June 14, 2026
१९७५ च्या बॅचच्या मित्रांची शिवणे येथे रंगली आंबा पार्टी

१९७५ च्या बॅचच्या मित्रांची शिवणे येथे रंगली आंबा पार्टी

June 14, 2026
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई; ५५ लाख ६६ हजार रुपांया मुद्देमाल जप्त 

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई; ५५ लाख ६६ हजार रुपांया मुद्देमाल जप्त 

June 14, 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला वेग; समृद्धीच्या वाटेवर २२ गावे

June 14, 2026

विद्यार्थ्यांच्या शाळेची रंगत वाढणार; जिल्ह्यात ८० हजार विद्यार्थ्यांना गणवेश

June 14, 2026

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909383

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697