Friday, November 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहा शूरवीरांना कीर्तिचक्र; ८० लष्करी अधिकारी व जवानांना शौर्य पदके जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2024
in india
0
सहा शूरवीरांना कीर्तिचक्र; ८० लष्करी अधिकारी व जवानांना शौर्य पदके जाहीर
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला ८० लष्करी अधिकारी व जवानांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली. देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या सरसेनापती असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या पदकांना गुरुवारी मंजुरी दिली. त्यामध्ये सहा जणांना कीर्तिचक्र हे शांततेच्या काळातील दुसरे सर्वोच्च पदक जाहीर करण्यात आले असून, त्यातील तिघांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे. त्याखेरीज ३११ जणांना उल्लेखनीय सेवेसाठी पदके जाहीर करण्यात आली आहेत.

कीर्तिचक्र विजेते – मेजर दिग्विजयसिंह रावत (२१वी बटालियन, पॅराशूट रेजिमेंट, स्पेशल फोर्सेस), मेजर दीपेद्र विक्रम बसनेत (चौथी बटालियन, शीख रेजिमेंट), कॅप्टन अंशुमनसिंह, मरणोत्तर (आर्मी मेडिकल कोअर, २६वी बटालियन, पंजाब रेजिमेंट), हवालदार पवनकुमार यादव (२१वी बटालियन, महार रेजिमेंट), हवालदार अब्दुल माजिद, मरणोत्तर (नववी बटालियन, पॅराशूट रेजिमेंट, स्पेशल फोर्सेस), शिपाई पवनकुमार, मरणोत्तर (ग्रेनेडियर्स, ५५वी बटालियन, राष्ट्रीय रायफल्स).

याखेरीज राष्ट्रपतींनी ८४ मेन्शन इन डिस्पॅचही मंजूर केली आहेत. त्यात ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन स्नो लेपर्ड, ऑपरेशन मेघदूत आदी मोहिमांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सावंत, सारापुरे यांना सेना मेडल

नायब सुभेदार पवन सावंत, शिपाई चेतन कल्लाप्पा सारापुरे यांना सेना मेडलने (शौर्य पदक) गौरविण्यात आले. सावंत सध्या राष्ट्रीय रायफल्सच्या ग्रेनेडियर्समध्ये ३९व्या बटालियनमध्ये नियुक्तीस आहेत. सारापुरे महार रेजिमेंटमधील ४५व्या बटालियनमध्ये राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्तीस आहेत.

अन्य पदके अशी :
शौर्यचक्र – १६ (दोन मरणोत्तर)
सेना मेडल – ५३ (सात मरणोत्तर)
नौसेना मेडल (शौर्य) – १
वायूसेना मेडल (शौर्य) – ४

Views: 98
Previous Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी ध्वजाला मानवंदना

Next Post

75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन.. शिवाजी पार्क मधून LIVE

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन.. शिवाजी पार्क मधून LIVE

75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन.. शिवाजी पार्क मधून LIVE

ताज्या बातम्या

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत राडा!

November 20, 2026

महापौर विनायक कोंड्याल यांची सभा तहकूब करण्याची घोषणा

November 20, 2026

रेल्वे प्रवाशांना गुंगी देऊनसोन्याचे दागिन चोरणारीमहिला अटकेत !

November 20, 2026
७/१२ मेन्स वेअरच्या ‘ऑफर धमाका’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

७/१२ मेन्स वेअरच्या ‘ऑफर धमाका’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

November 20, 2026
वंचित शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत तात्काळ द्या! गिरिश कोत्तावार

वंचित शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत तात्काळ द्या! गिरिश कोत्तावार

November 20, 2026
राज्याचे पोलीस उपमहासंचालक मधुकर पांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याची घेतली भेट

राज्याचे पोलीस उपमहासंचालक मधुकर पांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याची घेतली भेट

November 20, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज कंधारमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

November 20, 2026
आंतरजिल्हा पाठपुराव्यातून माहूरच्या पाण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची यवतमाळ प्रशासनाकडे धाव!

आंतरजिल्हा पाठपुराव्यातून माहूरच्या पाण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची यवतमाळ प्रशासनाकडे धाव!

November 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1541450

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!