कुर्डूवाडी – काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभाग यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ नेते वलीमोहम्मद मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष दत्ताजी गवळी, मा. नगरसेवक मुलाणी , काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष फिरोज खान , काँग्रेस अल्पसंख्यक शहराध्यक्ष हमीद शिकलकर , अँड.बी .एस. बागल, जावेद शिकलकर , युवक नेते सिद्धार्थ झिंगले, किशोर कीर्वे, युवक नेते रवी आठवले ,उमाकांत पारखे , शाबीर शिकलकर, किशोर हजारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी संयोजक काँग्रेस अल्पसंख्यक शहराध्यक्ष हमीद शिकलकर यांनी सर्वांचे आभार मानले.
























