Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दहा हजारहून अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 26, 2024
in top news
0
दहा हजारहून अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, 26 जुलै (हिं.स.)। पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड मतदारसंघातील विविध १३ ठिकाणी आयोजित या शिबीरांमध्ये १० हजाराहुन अधिक गोरगरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सर्व रुग्णांना फळ व बिस्कीटांचे वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस विलास मडिगेरी नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, उपाध्यक्ष राजू दुर्गे, रुग्णालयाचे अधिष्ठता राजेश वाबळे, वैद्यकीय अधीक्षक अभयचंद्र दादेवार, महेंद्र बाविस्कर, देवदत्त लांडे, सतिश नागरगोजे आदी पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग क्र.१६ एमबी कॅम्प विकासनगर, प्रभाग क्र. १७ तुळजाभवानी मंदिर बिजलीनगर, प्रभाग १८ कै. शिवाजी भोईर सांस्कृतिक भवन, चिंचवडगाव, प्रभाग २२ पार्वती इंग्लिश मिडीअम स्कूल, ज्योतिबा नगर, काळेवाडी, प्रभाग २३ पडवळ नगर थेरगाव, प्रभाग २४ लक्ष्मीबाई बारणे विद्यालय गुजरनगर थेरगाव,

प्रभाग क्र. २५ दत्त मंदिर माउली चौक वाकड, समीर भुजबळ चौक पुनावळे, अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुनावळे, कस्तुरी चौक वाकड, प्रभाग २६ जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पिंपळे निलख, मनपा शाळा कस्पटे वस्ती वाकड, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र वेणू नगर, वाकड, प्रभाग २७ बळीराज कॉलनी नखाते वस्ती चौक रहाटणी, प्रभाग २८ पी.के.शाळेसमोर पिंपळे सौदागर, प्रभाग २९ महालक्ष्मी मंगल कार्यालय सुदर्शन नगर, सृष्टी चौक पिंपळे गुरव, प्रभाग ३१ शंकर पांडूरंग जगताप जनसंपर्क कार्यालय, कृष्णा चौक नवी सांगवी, प्रभाग ३२ शुभयोग मंगल कार्यालय ढोरे नगर, जुनी सांगवी या ठिकाणी आरोग्य शिबीरे घेण्यात आली.

यामध्ये मोफत इसीजी तपासणी, मोफत डोळयांची दृष्टी तपासणी, दृष्टी तपासणीत मोतीबिंदू आढळल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सूट, हाडांची ठिसुळता चाचणी, सर्व प्रकारच्या चष्म्यांवर ३० टक्के सूट, ब्लड शुगर तपासणी, मणक्यांच्या आजाराची तपासणी आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या. शहर सरचिटणीस नामदेव ढाके, बाळासाहेब तरस, माजी नगरसेवक सुरेश भोईर, जवाहर ढोरे, हर्षद नढे, प्रमोद पवार, सनी बारणे, ‍विशाल कलाटे, चेतन भुजबळ, नवनाथ ढवळे, भारती विनोदे, नितीन इंगवले, प्रसाद कस्पटे, अभिजित साळंखे, नरेश खुळे, संजय भिसे, अमर आदियाल, संजय मराठे यांनी या मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन केले.

Post Views: 31
Previous Post

प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. आनंद बाविस्कर यांना पीएच.डी प्रदान

Next Post

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४.२२ टीएमसी पाणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४.२२ टीएमसी पाणी

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४.२२ टीएमसी पाणी

ताज्या बातम्या

सकल दिगंबर जैन वधू वर पालक परिचय सप्तपदी मेळावा सोलापूरात उत्साहात संपन्न

July 28, 2026

सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला

July 28, 2026

उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढली

July 28, 2026

संदीप देशपांडेच्या टी शर्टवर दुतर्फा मतांनी मारा

July 28, 2026

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007186

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!