Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगोला विद्यामंदिरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना सांगीतिक आदरांजली

तरुण भारतbyतरुण भारत
August 7, 2026
in west maharashtra
0
सांगोला विद्यामंदिरमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना सांगीतिक आदरांजली
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगोला –     गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेज येथे गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षिका शुभांगी घोंगडे आणि वाङ्मय विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेस प्रदीप धुकटे व कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास चारुदत्त जगताप जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत भावगीत प्रकारात दिशा गायकवाड प्रथम, अनुजा खडतरे द्वितीय, स्वप्नाली इंगोले तृतीय, भक्तीगीत प्रकारात प्रमिला मिसाळ प्रथम, संस्कृती शिंदे द्वितीय, तेजस्विनी केंगार तृतीय, देशभक्तीपर गीत प्रकारात धानेश्वरी उकळे प्रथम, पल्लवी येलपले द्वितीय, ऋतुजा रोंगे तृतीय तसेच लोकगीत प्रकारात साक्षी जगधने व दिशा गायकवाड प्रथम, तेजस्विनी केंगार द्वितीय, तर आरती शिनगारे हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.इसाक मुल्ला, प्रा.गीतांजली साखरे, प्रा.माधुरी केदार यांनी पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवशंकर तटाळे, सूत्रसंचालन प्रा.राधा रिटे यांनी केले. प्रा.निलेश नागणे यांनी आभार मानले.
Post Views: 3
Previous Post

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ; रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे गुणवंतांचा गौरव

Next Post

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भीमाशंकर वाघमोडे यांचे दुःखद निधन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भीमाशंकर वाघमोडे यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026
बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

August 7, 2026
पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

August 7, 2026
करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

August 7, 2026

तीर्थ येथे सापडला मेईदेव राजाचा शिलालेख

August 7, 2026

कौशल्याच्या धाग्यांनी विणली स्वावलंबनाची नवी स्वप्ने

August 7, 2026
ज्या क्षेत्रात जाल, तेथे कर्तृत्वाने देशाचे नाव उज्ज्वल करा : कुलगुरू डॉ. महानवर

ज्या क्षेत्रात जाल, तेथे कर्तृत्वाने देशाचे नाव उज्ज्वल करा : कुलगुरू डॉ. महानवर

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033371

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!