Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2024
in top news
0
मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

मुक्रमाबाद – प्रतिनिधी

मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम विद्यार्थ्यांना शालेय आणि नोकरी व्यवसायाच्या कामासाठी आवश्यक असणारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे याबाबतीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने तहसीलदारांना आदेश काढून मुस्लिम समाजासह संबंधित सर्व घटकासाठी प्रमाणपत्र त्वरित वितरित करावेत असे आदेश दिले आहेत. बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या ईडब्ल्यूस प्रमाणपत्राचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

शिक्षणात आणि नोकरी उद्योग व्यवसायामध्ये मुस्लिम समाजासह अन्य घटकासाठीही ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अत्यावश्यक झाले आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुस्लिम समाजातील शेकडो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तहसील कार्यात अर्ज दाखल केले. मात्र विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार ऑल इंडिया तंन्जिम ए इंसाफ च्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख रियाज यांनी केली होती.

या तक्रारीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्या अन्यथा आमरण उपोषण करू असा इशाराही रियाज शेख यांनी दिला होता. या उपोषणाच्या इशाराची दखल घेत मुखेड शहर काँग्रेस तालुका अध्यक्ष हनुमंत नारनाळीकर यांनी सामाजिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तहसील प्रशासनाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा दिला होता.

रियाज शेख आणि नारळीकर यांच्या या सामाजिक आंदोलनाची दखल घेत मुस्लिम समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अनुषंगाने आणि त्यांच्या ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची तातडीने भेट घेतली. इडब्लूएस प्रमाणपत्र त्वरित वितरित करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती केली.

बेटमोगरेकर यांच्या मागणीकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करत जिल्हाधिकारी राऊत यांनी संबंधित तहसीलदारांना तातडीने प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नामुळे मुस्लिम समाज घटकातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे अर्थात ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Post Views: 54
Previous Post

नायगाव मतदार संघात आमदार राजेश पवार विकास पुरुषाना गमवूनका . *ज्ञानेश्वर पाटील सांवत यांची प्रतिक्रिया .

Next Post

कृषी दुतांकडून शेतातील मित्र किड्यांची माहिती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कृषी दुतांकडून शेतातील मित्र किड्यांची माहिती

कृषी दुतांकडून शेतातील मित्र किड्यांची माहिती

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1236469

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!