Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रद्धेच्या ठिकाणी निमंत्रणाची गरज नाही, मी अयोध्येला जाणार नाही: शरद पवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 28, 2023
in solapur
0
श्रद्धेच्या ठिकाणी निमंत्रणाची गरज नाही, मी अयोध्येला जाणार नाही: शरद पवार
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अयोध्येत राम मंदिर झाले ही आनंदाची बाब आहे. राम मंदिर उभारणीकरिता सर्वांनी योगदान दिले आहे. मात्र, मी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला जाणार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

 

‘अयोध्येत राम मंदिर झाले ही आनंदाची बाब आहे. या मंदिराच्या उभारणीत साऱ्यांचे योगदान आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण अजूनपर्यंत आलेले नाही; पण मी जाणारदेखील नाही,’ अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ‘श्रद्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नसते,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

 

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५व्या जयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी अमरावतीला आले असता पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, हे मान्य आहे. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. संसदेत घुसखोरी करणारे युवक कुणाच्या सांगण्यावरून शिरले होते, त्यांना कुणी प्रवेश मिळवून दिला या विषयावर सरकारने माहिती द्यावी ही खासदारांनी मागणी होती. यात चुकीचे काहीही नव्हते. सरकारला संसदेत माहिती द्यायची नसल्याने १४७ खासदारांना निलंबित करण्यात आले. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडले.’

 

 

जागावाटप ठरलेले नाही

‘महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन मुख्य घटक पक्ष आहेत. कुणाला कुठली जागा मिळणार, दिली जाणार याविषयी अजून तरी काहीही ठरलेले नाही. जागावाटपासंदर्भात तिन्ही पक्षांचे नेते बसून लवकरच चर्चा करणार आहेत. तिथेच जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. हेच सूत्र पुढे ‘इंडिया’साठीही वापरले जाणार,’ असेही पवार म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. नंतर ही जागा आम्ही सहकारी मित्राला दिली होती. आगामी निवडणुकीत अमरावतीच्या जागेविषयीचा कुठलाही निर्णय झालेला नाही. तिन्ही पक्षांच्या बैठकीतच अमरावतीचा निर्णय घेतील, असेही पवार यांनी सांगितले.

जिंकेल त्याची जागा हे आमचे सूत्र

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही ओढाताण नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी बुधवारी दिले. जागावाटपाबाबत ज्या चर्चा आहेत, त्या आम्ही फक्त वर्तमानपत्रातून वाचत आहोत. आमच्यात जागावाटपावरून कोणतीही ओढाताण भविष्यातही होणार नाही. निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावर आमचा भर असून, जिंकेल त्याची जागा या सूत्रावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी बुधवारी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांत या भूमिकेबाबत एकमत आहे. याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचेही एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्याला मान्यता दिली असून या सूत्रानुसारच आम्ही पुढे जात असल्याचे राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनाही याबाबत कल्पना देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

Post Views: 120
Previous Post

अजितदादांच्या गटातील जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची चांदी; प्रत्येकाला मिळणार अलिशान गाडी, ४० कारची बुकिंग

Next Post

रतन टाटांसारखं कोणी असूच शकत नाही! कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायला झालेले तयार; वाचा तो किस्सा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रतन टाटांसारखं कोणी असूच शकत नाही! कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायला झालेले तयार; वाचा तो किस्सा…

रतन टाटांसारखं कोणी असूच शकत नाही! कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायला झालेले तयार; वाचा तो किस्सा...

ताज्या बातम्या

अश्विनी तडवळकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा कला गौरव रत्न जाहीर #solapurnews #marathinews

May 21, 2026

आशा वर्करला आहे मदतीची आशा

May 21, 2026

मानेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच गावातील अनेक तरुण उच्च पदस्थ अधिकारी!

May 21, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

May 21, 2026

सोलापूरचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी स्वीकारला पदभार

May 21, 2026
महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

May 21, 2026

एम.पी.एस.सी. मोठा निर्णय; टायपिंग टेस्ट रद्द, गुणवत्तेच्या जोरावरच मिळणार सरकारी नोकरी

May 21, 2026
बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

May 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0874433

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697