Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ओबीसी महिला आरक्षणामुळे ईच्छुकांची झाली चांगलीच गोची

तरुण भारतbyतरुण भारत
October 15, 2025
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

                

निमगाव –  माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद गणाचे व गटाचे आरक्षण 13 आकटोंबर रोजी जाहीर झाले.आरक्षण  जाहीर झाल्यानंतर अनेक ईच्छुकांची मोठी गोची झाल्याचे पाहावयास मिळत आहे.निमगाव जिल्ह्य परिषद गटाची गतवर्षी नव्याने निर्मीती झाले.यामधुन पहिल्यांदा निवडुन येण्याचा मान भाजपच्या ज्योती पाटील यांनी मिळविला.आता या निमगाव जिल्हा परिषद गटाची यंदा पुन्हा पुर्नर रचना झाली आहे. यामध्ये निमगाव पंचायत समिती गण व गोरडवाडी पंचायत समिती गण अश्या दोन पंचायत समिती गणाचा मिळुन निमगाव जिल्हा परिषद गट झाला आहे.यंदा निमगाव  जिल्हा परिषद गटात निमगावकरांना जिल्हा परिषद सदस्य होता येणार नाही .कारण याठिकाणी यंदा आरक्षण ओबीसी महिला असल्यामुळे धनगर समाजातील महीलाच जिल्हा परिषद सदस्य असेल मग ती खुडुस, गोरडवाडी,तरंगफळ, झिंजेवस्ती यासह इतर धनगर समाज असणाऱ्या गावातील असेल .या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून पैलवान रावसाहेब मगर यांचे चिरंजीव दत्ता भैया मगर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी केली होती माञ आरक्षणामुळे त्यांची मोठी गोची झाली आहे.ते आता निमगाव पंचायत समिती गणातुन आपले नशीब अजमावणार का याकडे लक्ष लागले आहे.

कारण हा पंचायत समिती गण सर्व साधारण प्रवर्गासाठी आहे. तसेच या ठिकाणी भाजपचे नेते के के पाटील याच . मतदार संघात येतात त्यांनाही यावेळी  जिल्हा परिषदेला आरक्षणामुळे उभा राहता येणार नाही.त्यांनी तिन वेळा पंचायत समिती सदस्य म्हणून नियोजन बद्ध चांगले काम केले आहे.ते पुन्हा एकदा पंचायत समितीला उभा राहणार का ,दुसऱ्याला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.गोरडवाडी पंचायत समिती गण हाही स्ञी  साठी राखीव आहे.यामुळे याठिकाणी या जिल्हा परिषद व गोरडवाडी पंचायत समिती ह्या दोन्ही ठिकाणी महीलाच नेतृत्व करणार हे निश्चित झाले आहे.या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भारतीय  जनता पक्ष यांच्या मुख्य लढत असली तरीही अपक्ष सुद्धा लढु शकतात त्यावेळेसच चित्र स्पष्ट होईल.

पण सध्या या जिल्ह् परिषद व पंचायत समिती गणात जोरदार लढत होईल हे नक्कीच आहे.सोशल मिडीयावर भावी जिल्ह्य़ा परिषद सदस्य म्हणून मिरविणारयाला आरक्षणामुळे चांगलीच चपराक बसली आहे.यामुळे जिल्हा परिषद सदस्य होणारयावर आरक्षणामुळे पंचायत समिती सदस्य होण्याची नामुष्की ओढवली आहे.

या जिल्हा परिषद गटात  धनगर व मराठा समाजाचे मोठे प्राबल्य आहे. पण सध्या या मतदारसंघात माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे,के के पाटील, सद्गुरू साखर कारखान्याचे व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, रावसाहेब मगर,भजनदास चोरमले,माजी पंचायत समिती सदस्य दताञय जावळे,अरूण मदने,डाॅ तुकाराम ठवरे,सुरेश तरंगे,शिवराज पुकळे, संजय देशमुख ,झिंजेवस्तीचे माजी सरपंच विठ्ठलराव मदने, कुसमोडचे माजी सरपंच तुषार लवटे,महावीर धायगुडे,   चांदापुरीचे  केशवराव पाटील, यासह अनेक दिग्गज नेते या जिल्हा परिषद गटात असुन यांच्या त्या पक्षासाठी भुमिका निर्णायक राहणार हे निश्चित आहे.

Post Views: 42
Previous Post

पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Next Post

रस्ते व पुलांच्या दुरावस्थेबाबत राज्यमंत्री बोर्डीकर यांची खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रस्ते व पुलांच्या दुरावस्थेबाबत राज्यमंत्री बोर्डीकर यांची खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902879

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697